Skip to content
सामान्य ज्ञान मराठी 100 प्रश्न gk questions
1) ‘झेंडा उंचा रहे हमारा’ हे झेंडागीत कोणी लिहिले ?
👉श्यामलाल गुप्ता
2) ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना कोणी लिहिली ?
👉साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
3) ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत कोणी लिहिले ?
👉डॉ. महम्मद इकबाल
4) ‘बलसागर भारत होवो’ ह्या गीताचे रचनाकार कोण ?
👉साने गुरुजी
5) महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?
👉अजित पवार
6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
👉सरपंच
7) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?
👉राज्यपाल
8) भारताचा गुलाबी शहर कोणता ?
👉जयपूर
10) महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?
👉आंबा
11) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?
👉36
12) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
👉मराठी
13) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
👉हरियाल
14) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
👉शेकरू
15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
👉गोदावरी
16) भारताची प्रतिज्ञा ‘भारत माझा देश..’ कोणी लिहिली ?
👉पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962
17) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?
👉के. सिवन
18) ‘मृत्युंजय’ या कादंबरीचे लेखक कोण ?
👉शिवाजी सावंत
19) ‘केसरी’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
👉लोकमान्य टिळक, (1881)
20) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?
👉आठ
21) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?
👉चंद्र
22) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
👉राकेश शर्मा (1984)
23) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉बुध
24) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
👉नेपच्यून
25) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ?
👉वाराणसी, (1964)
26) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
👉सरपंच
27) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ?
👉दर्पण, (1832)
28) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?
👉आठ
29) ‘तलावाचा जिल्हा’ असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?
👉गोंदिया
30) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?
👉कचारगड (गोंदिया)
31) संसद सदस्याला काय म्हणतात ?
👉खासदार
32) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?
👉आमदार
33) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
👉1 मे 1960
34) ‘फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?
👉गोवा
35) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
👉मुंबई शहर
36) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
👉सरपंच
37) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?
👉पोलीस पाटील
38) महाराष्ट्रातील ‘जंगलाचा जिल्हा’ कोणता ?
👉गडचिरोली
39) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
👉अहमदनगर
40) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
👉मुंबई शहर
41) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉बुध
42) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
👉नेपच्यून
43) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?
👉आमदार
44) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
👉1 मे 1960
45) ‘फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?
👉गोवा
46) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
👉ज्ञानपीठ पुरस्कार
47) हिमा दास ही कोण आहे ?
👉धावपटू
48) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?
👉मॅग्नीफिसेन्ट मेरी
49) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?
👉भारत
50) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?
👉शक्तीकांत दास
51) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?
👉कांचनगंगा
52) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
👉भारतरत्न
53) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?
👉29 ऑगस्ट
54) मानवी मेंदूचे वजन किती असते ?
👉1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)
55) जगातील एकूण सार्वभौम देश किती ?
👉231
56) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?
👉पाण्यात
57) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?
👉पुणे
58) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?
👉ताजमहल
59) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?
👉7
60) ‘ऑरेंज सिटी’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?
👉नागपूर
61) ‘विद्येचे माहेरघर’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?
👉पुणे
62) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
👉720 कि.मी
63) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?
👉288
64) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?
👉78
65) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ?
👉भात/धान
66) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ?
👉नागझिरा (1970)
67) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?
👉विराट कोहली
68) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
👉मुंबई
69) ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ हे उदगार कोणाचे ?
👉लोकमान्य टिळक
70) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?
👉ताम्हण
71) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
👉पुणे
72) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
👉कोल्हापूर
73) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?
👉7
74) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?
👉मुंबई
75) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
👉सिंधुदुर्ग
76) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?
👉नंदुरबार
77) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता
👉मुंबई उपनगर
78) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
👉नंदूरबार
79) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?
👉नंदूरबार
80) भारताची राजधानी कोणती ?
👉दिल्ली
81) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?
👉मुंबई
82) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?
👉नरेंद्र मोदी
83) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
👉पं. जवाहरलाल नेहरू
84) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
👉डॉ. राजेंद्र प्रसाद
85) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
👉हॉकी
86) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?
👉वड
87) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
👉मोर
88) भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?
👉आंबा
89) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?
👉कमळ
90) भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?
👉सत्यमेव जयते
91) भारताचा ध्वज कोणता ?
👉तिरंगा
92) भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?
👉हिंदी
93) ‘प्रजासत्ताक दिन’ केव्हा साजरा करतात ?
👉26 जानेवारी
94) प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ?
👉26 जानेवारी 1950
95) पाकिस्तानची राजधानी कोणती ?
👉इस्लामाबाद
96) सर्वात लहान पक्षी कोणता ?
👉हँमिंग बर्ड
97) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
👉वाघ
98) ‘जण गण मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
👉रवींद्रनाथ टागोर
99) ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना कोणी लिहिली ?
👉साने गुरुजी
100) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?
👉विराट कोहली