मुख्याध्यापक पदोन्नती प्रकरणे निकाली काढणेबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मुख्याध्यापक पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्याबाबत

सन 2022 -23 च्या संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही सन 2022 -23 च्या संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण होतात रिक्त पदाचे समायोजन पदोन्नती प्रक्रिया तात्काळविण्यात येईल तरी शिक्षक मित्र संघटना शाखा जालना आपणास कळविण्यात येते की आपल्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याध्यापक पदोन्नती प्रकरणी निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल आपण आपले आंदोलन मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे ही नम्र विनंती.

पहा माननीय शिक्षणाधिकारी जालना जिल्हा परिषद यांनी हे पत्र काढलेले आहे त्याचे कारण असे आहे की जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटना एकत्र येऊन त्यांनी सामूहिक निवेदन माननीय शिक्षण अधिकारी साहेबांना दिले होते की जर 15 ऑगस्ट पर्यंत निकाली नाही निघाल्या तर मुख्याध्यापक पदोन्नती 15 ऑगस्टपर्यंत निकाली न निघाल्या शिक्षक मित्र संघटन संघटन मध्ये सहभागी सर्व संघटना एकत्र येऊन 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद जालनाच्या समोर आंदोलन करण्यात येणार होते परंतु या आंदोलनाच्या पूर्वीच माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी एक पत्र काढलेले आहे आणि त्या पत्रातून नमूद करण्यात आले आहे की सदर सर्व संघटनांना कळविण्यात येते की तुमचे आंदोलन तुम्ही मागे घ्यावे त्याचे कारण असे आहे की सध्या संच मान्यता पूर्ण झालेली नाही त्यामुळे सध्या मुख्याध्यापक समायोजन पदोन्नती करता येणार नाही अशा प्रकारची माननीय शिक्षणाधिकारी यांनी सर्व संघटनांना कळवले आहे तरी सर्व संघटनांनी याचा विचार करून आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून आपले आंदोलन तूर्तास माघारी घ्यावे अशी विनवणी त्यांनी केलेली आहे तरी सर्व शिक्षक संघटना या समायोजनासाठी मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी आक्रमक झालेल्या पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना तात्काळ असे प्रकारचे पत्र काढून सर्वांना शांत करण्याचे आव्हान शांत राहण्याचे आव्हान त्यांनी केलेले आहे तरी कोणत्याही संघटनेने दिनांक 21 ऑगस्ट 2023 पासून जिल्हा परिषद जालना समोर कसल्याही प्रकारचे आंदोलन उपोषण करू नये अशा प्रकारची विनंती माननीय शिक्षणाधिकारी यांनी केलेली आहे आणि असे हे पत्र त्यांनी प्रतिलिपी मध्ये माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना सविनय सादर केलेले आहे तसेच सदर पत्र हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना देखील सविनय सादर केलेले आहे तसेच हेच पत्र माननीय पोलीस अध्यक्ष कार्यालय जालना यांना देखील हे पत्र सविनय सादर केलेले आहे तसेच माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कधी जालना यांना माहितीस्तव सविनय सादर केलेले आहे त्यामुळे कोणत्याही संघटनेने किंवा अनेक संघटना एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये उपोषण करू नये व प्रशासनाची बाजू समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्या आंदोलन तूर्तास माघारी घ्यावे त्यानंतर जर संच मान्यता पूर्ण झाली तर ताबडतोब आपले पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नती असेल बदल्या असतील समाप्ती क्षण असेल ते सर्व केल्या जाईल अशा प्रकारचे आश्वासन माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी दिलेले आहे तरीदेखील अशा प्रकारचे आंदोलन करून तुम्ही प्रशासनाला भेटीस कोणीही धरू नये जेणेकरून प्रशासकीय बाबींमध्ये अडथळा येईल व प्रशासन कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारची कोणतीही बाब शिक्षकांनी करू नये अशा प्रकारचे त्यांना विनंती करण्यात आलेली आहे.

अनेक दिवसापासून शिक्षकांच्या पदोन्नत्या केंद्रप्रमुख पदोन्नती असेल मुख्याध्यापक पदोन्नती असेल पात्र मुख्याध्यापक पदोन्नती असेल विस्तार अधिकारी भरती असेल अनेक शिक्षक भरती असेल कर्मचारी भरती असेल इतर विभागातील भरती असेल अशा प्रकारच्या सर्व बाबी सध्या ठप्प झालेले आहेत तसेच जिल्हा परिषद या ठिकाणी प्रशासक नेमणूक देखील केलेली आहे परंतु सध्या कोणतेही काम वेळेवर होत नाहीये त्यामुळे शिक्षकांचा रोष दिसत आहे शिक्षकांच्या अनेक मागणी आहेत त्या मागण्या वेळेवर पूर्ण झाल्या पाहिजेत मेडिकल बिले असतील बदलांची प्रकरणी असतील न्यायालयीन बदलांचे प्रकरणी असतील अशा प्रकारचे अनेक प्रकरणे सध्या जिल्हा परिषद समोर आहेत तसेच शिक्षक विभागात देखील शिक्षकांची रेलचेल असते आपल्या मागण्या मांडण्यासाठी विनंती अर्ज शिक्षक करत असतात व विनंती अर्ज द्वारे आपल्या मागण्या मान्य करून मान्य करून घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी जिल्हा परिषदकडे यावे लागते त्यामुळे शिक्षकांचा वेळही जातो व कामेही होत नाहीत यामुळे देखील शिक्षकावर अन्याय होतो त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न निकाली काढणे हे जिल्हा परिषद चे काम आहे कोणतेही प्रकरण न्यायालयात जाऊ नये न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनावर दबाव येतो तसेच कर्मचाऱ्यावर देखील दबाव येतो व यामुळे देखील कामाचा व्याप वाढतो त्यामुळे आहे ते काम वेळेत जर केली तर शिक्षक तसेच कर्मचारी आनंददायी वातावरणात आपले काम करू शकतात हे देखील समजून घेणे गरजेचे आहे गेली अनेक दिवसापासून कोणत्याही प्रकारची पदोन्नती जिल्हा परिषद मध्ये झालेली नाही त्यामुळे शिक्षकांचा तसेच शिक्षक संघटनांचा रोष आहे त्यामुळे अनेक शिक्षक संघटना ह्या एकत्र येऊन मोठे आंदोलन उभा करून पाहत आहेत परंतु हे आंदोलन होण्याआधीच माननीय शिक्षणाधिकारी यांनी स्वतंत्र पत्र काढून सर्व कर्मचाऱ्यांचे आश्वासन त्यांना दिलेली आहे व सध्या संचमान्यतेचे भूत जिल्हा परिषदच्या मानगोटीवर बसलेले आहे ती संचमान्यता व्यवस्थित रित्या पार पाडणे गरजेचे आहे कारण संचमान्यता जर व्यवस्थित झाली तर बिंदू नामावली जर व्यवस्थित झाली तर प्रशासनाला आपले कार्य करणे सोपे जाणार आहे कारण संचमान्यतेमुळे शासनाला प्रशासनाला कळणार आहे की आपल्याकडे किती जागा आणखी भरायला भरावायचे आहेत तसेच पदोन्नती किती जणांना द्यायची आहे विस्ताराधिकारी ची पदे किती भरायचे आहेत केंद्रप्रमुखांची पदे किती रिक्त आहेत किती भरावायचे आहेत तसेच मुख्याध्यापकांची पदे किती रिक्त आहेत तसेच पात्र मुख्याध्यापक पदोन्नत्या कशा द्यायच्या आहेत त्यांच्या जागा किती आहेत त्यांच्या जागा किती भरायचे आहेत हे देखील बाप शासनाच्या विचाराधीन आहे त्यामुळे जिल्हा परिषद त्या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे व आपले सर्व प्रकारचे लेखाजोखा ते शासनाला पुरवत आहेत आणि तो व्यवस्थित करण्यासाठी त्यांना थोडासा अवधी देणे गरजेचे आहे त्या गोष्टी देखील शिक्षकांनी समजून घ्यायला हव्यात अशा प्रकारचे निवेदन माननीय शिक्षणाधिकारी यांनी आपल्या पत्राकातून नमूद केलेले दिसत आह त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांना विनंती करण्यात येत आहे की आपण कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा उपोषण करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे व सहकार्य करून आपले काम पुढे कसे जाईल याकडे लक्ष द्यावे संच मान्यता झाल्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करून या पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला जाईल व सर्व शिक्षकांना यामध्ये दिल्या जातील अशा प्रकारची ग्वाही माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी दिलेली आहे तरी देखील या सर्व बाबी सर्व शिक्षकांनी समजून घेऊन आपल्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे शिक्षण विभागाला सहकार्य करावे कोणत्याही प्रकारचे प्रसार असहकार्य आपल्याकडून होता कामा नये हीच प्रशासनाला अपेक्षा आहे व या अपेक्षेमधूनच आपले कार्य व्यवस्थित पार पडणार आहे. नवीन भरती देखील पुढील दोन-चार दिवसांमध्ये सुरू होणार आहे शिक्षक भरती सुरू झाल्यानंतर यामध्ये जे ज्या मुलांनी टी टी दिली आहे त्या टीईटी धारक मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी देखील संचमान्यता होणे गरजेचे आहे ही देखील वाप प्रशासनाच्या विचाराधीन आहे त्यामुळे हा प्रशासनाला वेळ लागत आहे आणि वेळ लागल्यामुळे कामे उशिराने होत आहे त्या गोष्टी समजून घेणे कर्मचाऱ्याला क्रम प्राप्त आहे.

पहा शिक्षक मित्र संघटना शाखा जालना यांनी मुख्याध्यापक पदोन्नती 15 ऑगस्ट पर्यंत निकाली नक निघाल्या शिक्षक मित्र संघटना संघटन मध्ये सहभागी सर्व संघटनांच्या वतीने एकत्रित रित्या 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद जालना समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे शिक्षक मित्र संघटना यांनी निवेदन दिलेले आहेत

 

 

Leave a Comment