इयत्ता 5 वी शारिरीक शिक्षण नोंदी varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 5 वी शारिरीक शिक्षण नोंदी varnanatmak nondi 

वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – शारिरीक शिक्षण

1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो

3) तालबद्ध हालचाली करतो

4) गटाचे नेतृत्व करतो

5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो

6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करतो

7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो

8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो

9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो

10) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो

11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो

12) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो

13) मनोरंजक खेळात सहभागी होतो

14) शारीरिक श्रम आनंदाने करतो

15) मैदानाची स्वच्छता करतो

16) जय पराजय आनंदाने स्वीकारतो

17) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो

18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो

19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो

20) शिस्तीचे पालन करतो

21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो

22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो

23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो

24) कलेविषयी कचि ठेवतो

25) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो

वर्ग 5 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – शारिरीक शिक्षण

1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेत नाही.

2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत नाही.

3) तालबद्ध हालचाली करता येत नाहीत.

4) गटाचे नेतृत्व करत नाही.

5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवत नाही.

6) गटातील सहकऱ्यांना मार्गदर्शन करत नाही.

7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागत नाही.

8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.

9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करत नाही.

10) मैदानावरील विविध कामे आवडीने करत नाही.

11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करता

12) आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही.

13) मनोरंजक खेळात सहभागी होत नाही.

14) शारीरिक श्रम आनंदाने करत नाही.

15) मैदानाची स्वच्छता करत नाही.

16) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.

17) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.

18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत नाही.

19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेत नाही.

20) शिस्तीचे पालन करत नाही.

21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करत नाही.

22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेत नाही.

23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करत नाही.

24) कलेविषयी कचि ठेवत नाही.

25) दैनंदिन शालेय खेळात भाग घेत नाही.

Leave a Comment