इयत्ता आठवी शारिरीक शिक्षण वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता आठवी शारिरीक शिक्षण वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi 

वर्ग 8 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – शारीरिक शिक्षण

1. आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

2. मनोरंजक खेळात सहभागी होतो.

3. शारीरिक श्रम आनंदाने करतो.

4. मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो.

5. जय पराजय आनंदाने स्विकारतो.

6. कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.

7. खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.

8. वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.

9. सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.

10. स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.

11. परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो.

12. खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो.

13. खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो.

14. मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.

15. इतरांना घेऊन मैदानाची आखणी करतो.

16. पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.

17. खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.

18. शालेय, खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.

19. विविध खेळाची माहिती करून घेतो.

20. आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.

21. विविध योगासने कुशलतेने करतो.

22. विविध योगासनाची माहिती घेतो.

23. योगासनाचे प्रकार मन लावून करतो.

24. योगासनाचे प्रकार करून दाखवतो.

25. योगासानाविषयी माहिती सांगतो.

26. स्पर्धेत आपल्या गटाचे नेतृत्व करतो.

27. स्पर्धेत चुरशीने खेळतो.

28. खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.

29. प्राणायाम नियमितपणे करतो.

30. सूर्यनमस्कार नियमितपणे करतो.

वर्ग 8 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – शारीरिक शिक्षण

1. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.

2. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.

3. सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.

4. मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही.

5. साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.

6. हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही.

7. योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही.

8. खेळाचे महत्व समजून घेत नाही.

9. सर्व खेळ आवडीने खेळत नाही.

10. पारंपारिक खेळ आवडीने खेळत नाही.

11. सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही.

12. खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही.

13. सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही.

14. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.

15. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.

16. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.

17. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.

18. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.

19. सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.

20. आरोग्या विषयी जागरूक नाही.

21. स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.

22 . वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.

23. सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.

24. मैदानाची निगा राखत नाही.

25. नितमित स्वच्छ राहत नाही.

26. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.

27. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.

28. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.

29. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.

30. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.

31. सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.

32. आरोग्या विषयी जागरूक नाही.

33. स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.

34. वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.

35. सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.

Leave a Comment