शाळा आता पाच तासच भरणार: मा. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे सर्व शाळांना आदेश school time table
शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील ताणतणाव कमी करणे बाबत उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की काही शाळांमधून विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त अधिक वेळ शाळेत थांबून अभ्यास घेतला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी तणावमुक्त राहत नाहीत शाळेची वेळ अध्यापनाचे काम पाच ते साडेपाच तास यापेक्षा अधिक नसावे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने हसत खेळत त्यांच्या क्षमतेनुसार अध्ययन व अध्यापन प्रक्रिया घडवून आणावी मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओव्यांचा विचारही शाळांनी करावा गरजेपुरतीच वह्या पुस्तके आणण्यासाठी सांगावेत सर्व विषयांसाठी एकच वही ठेवावे उर्वरित पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी एकूण मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शाळांनी आवश्यक सर्व उपाय करावेत.
शाळाच्या वेळा आणि दप्तरांची ओझे कमी करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उपाययोजना होत नसल्याने आरटीआय कार्यकर्ते मनोज जाधव यांनी स्वातंत्र्यदिनी शिट्टी बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान या आंदोलनाचा धसका घेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संयुक्तिकरित्या जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शाळांना पत्र देत साडेपाच तासाच्या वर शाळा भरवण्यात येऊ नये दप्तराचे ओझे देखील कमी करण्याचे आदेश दिले आहेत जिल्ह्यातील अनेक शाळा या शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ भरवल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन पर्यंत शाळेतच असतात यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यातच काही दिवसांपूर्वी बीड शहरातील एका शाळेत विद्यार्थिनीचा तण तणाव मुळे शाळेतच मृत्यू झाला होता याद संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात विभागात आरटीआय कार्यकर्ते म्हणून जाधव यांनी निवेदन दिले होते परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे आरटीआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा धसका घेत बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा या साडेपाच तासांच्या वर नकोत असे पत्र काढले आहे दप्तराची ओझर येथील कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
दप्तराची ओझी कमी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत
आंदोलनाच्या अगोदर जिल्हा परिषदेने काढले आदेश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दप्तराच्या वयामुळे शारीरिकीचा सहन करावे लागत आहेत मुलांचे दप्तळाची वजी कमी करण्यासाठी शासन नियमानुसार कमी करण्यात यावे यासाठी 15 ऑगस्ट 2023 रोजी शिट्टी वाजून शिक्षण विभागाला जागी करण्यासाठी अनोखी आंदोलन करण्याचा इशारा मनोज जाधव यांनी दिला होता हे आंदोलन करण्याच्या आधीच जिल्हा परिषदेने आदेश काढले आहेत
जागृत पालकांनी शाळांशी संवाद साधावा बीड जिल्ह्याचे जागृत पालकांनी आणि शालेय पालक समितीने आपल्या मुलांच्या शाळांच्या वेळेस संदर्भात शाळा प्रशासनाशी संवाद साधून शाळांच्या वेळा कमी करून घेण्याची गरज आहे असे मनोज जाधव हे आरटीआय कार्यकर्ते यांनी सांगितले आहे.
मुलांनी जंक फूड पासून दूर राहावे असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे चॉकलेटचा फूड आणि रोड पदार्थांच्या सेवनाने दात किरतात त्यामुळे या पदार्थापासून मुलांनी दूर राहून दोन वेळा ब्रश करून दातांची काळजी घ्यावी असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाचे चिकित्स यांनी केले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पोट अँड फिशर पायलेट प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थ्यांची दंत व मुक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विद्यार्थ्यांना या सूचना देण्यात आलेले आहेत.
शाळांच्या वेळा आणि शाळा यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा ताण आणि येणारा मानसिक दबाव यामुळे विद्यार्थी प्रथम ला जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वरील शाळेतील वेळा या बदलाव्यात आणि कोणत्याही विद्यार्थ्याला ताणतणावाखाली न ठेवता मनोरंजनात्मक आणि आनंददायी शिक्षण दिले जावे यासाठी आंदोलन करण्यात आले होते ते आंदोलनाचा भाग म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना सामूहिक प्रीतीने निवेदन देण्यात आले होते नाहीतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा म्हणून जाधव यांनी दिला होता त्यामुळे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी एक पत्र काढून सर्व शाळांना आदेश दिले आहेत की पाच ते साडेपाच तासाच्या पुढे शाळा भरू नयेत व कोणत्याही शाळेने या देशाचे पालन करावे ज्या शाळा या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर दबाव टाकून अभ्यास करून घेतला जाणार नाही तसेच विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग लावणे बंधनकारक करणार नाहीत अशा प्रकारचे समसबजावलेले आहेत तसेच विद्यार्थी शाळेत सकाळी लवकर येतात व सकाळी आठ वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत असतात आणि दुपारी तीन वाजेपर्यंत तीन ते चार वाजेपर्यंत शाळेमध्ये असतात त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव असतो आणि अभ्यासाचा देखील वेगळ्या प्रकारचा दवा असतो आणि यामध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर पाल्यावर आपल्या दबाव न टाकता त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा न करता त्यांना मनोरंजनात्मक व आनंददायी रीतीने शिकू द्यावे व त्यांना आपले करिअर स्वतः निवडून द्यावे.
तसेच शिकवणी वर्ग
शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना देखील स्पष्ट सूचना देण्यात आलेले आहेत की कोणत्याही विद्यार्थ्याला दबावाखाली ठेवू नये अभ्यासासाठी दबाव टाकू नये त्याच्या इच्छेनुसार त्याला शिक्षण द्यावे व त्याच्या आवडीनिवडी नुसार त्याला शिक्षण दिले जावे कोणत्याही प्रकारचे जास्तीचा वेळ त्यांचा न घेता त्यांना ताणतणाव खाली ठेवू नये त्यांना ताण-तणावाखाली ठेवू नये जास्तीचा अभ्यास देखील देऊ नये विद्यार्थी जसा अभ्यास करतील तसा त्यांच्या मतानुसार मानानुसार अभ्यास करू द्यावा अशा प्रकारच्या सूचना देखील यावेळी देण्यात आलेले आहेत.
पालक म्हणून पालकांनी देखील आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आपल्या पाल्यांना तो काही विषयांमध्ये कमी पडत असेल तर जास्तीचा दबाव त्याच्यावर आणू नये जेणेकरून त्याची मानसिक संतुलन चांगले राहील व इतर विषयांमध्ये त्याला कुठेही अडचणी येणार नाही अशा प्रकारचे त्याच्याकडून अपेक्षा केली जाऊ नये व त्याच्या मतानुसार त्याला शिकू द्यावे तसेच अतिरिक्त शिकवणी वर्ग लावून त्याच्यावर दबाव वाढवू नये त्याच्याकडून जास्तीचे अपेक्षा करू नयेत कारण अपेक्षा पेक्षा त्याच्यावर दबाव आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अभ्यास त्याच्याकडून चांगला होणार नाही त्यामुळे कुठल्याही स्तरावर आपण आपल्या पाल्यावर विद्यार्थ्यांवर दबाव न आणता आनंददायी आणि हसत खेळत शिक्षण देण्यात यावे ही जबाबदारी खऱ्या अर्थाने पालकांची आहे असे आदेश माननीय प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढून सर्व शाळा व सर्व पालकांना सुचित केलेले आहे त्यामुळे या पत्रानुसार सर्व . पालन करावे असे त्या नमूद केलेले आहे.
आता या ताणतणावाच्या व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांवर देखील वेगवेगळ्या प्रकारचा ताणतणाव आपल्याला बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांना विविध योजना उपक्रम राबवत असताना पालकांची पण एक जबाबदारी आहे की आपल्या पाल्याला आपण किती प्रकारे ताणतणावामध्ये ठेवतो याप्रकारे त्याच्या व्यक्तिमत्व घडत असते आणि त्याचे व्यक्तिमत्व घडत असताना त्याला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीमध्ये पालकांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्या पाल्याला कोणत्याही प्रकारे सांगताना देऊ नये व आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला कौशल्यानुसार त्याला शिक्षण घेऊन द्यावे त्याला ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये करिअर करण्याची व्यवसाय करण्याची संधी निर्माण करून द्यावी त्याला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा बळजबरी करून किंवा तान तनाव देऊन त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेऊ नये तसेच अभ्यासासाठी देखील क्लासेस लावणे अतिरिक्त अभ्यास करणे सतत त्याला अभ्यासाचे टेन्शन देणे हा देखील एक प्रकारचा ताण तणाव आहे या ताणतणावामुळे त्याच्यावर गंभीर परिणाम होतात व यातून आत्महत्या असेल किंवा आकारणी निधन किंवा अटॅक अशा प्रकारच्या गोष्टी आता भरताना दिसत आहेत विद्यार्थी दिवसभर बिझी असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते अभ्यासामध्येच मग नसतात त्यांना खेळायला पुरेसा वेळ भेटत नाही त्यांना वेळोवेळी मैदानावर नेले पाहिजे वेळ वेगवेगळे छंद त्यांचे जोपासले पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांच्याशी बातचीत केली पाहिजे गप्पागोष्टी मारल्या पाहिजेत अभ्यासाच्या तंतणापासून त्यांना दूर ठेवले पाहिजे योग्य वेळी योग्य अभ्यास करून घेतला पाहिजे आपल्यापेक्षा त्यांच्याकडून पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर बळजबरीने ताणतणावात ठेवणे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे त्याची पालकांनी देखील दक्षता घ्यायला पाहिजे शाळेमध्ये पण शिक्षकांनी शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हे सर्व सारख्या कृती चे नसतात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीचे असतात वेगवेगळ्या गटाचे असतात त्यामुळे सर्वांना कशाप्रकारे शिकवले जाईल व तणाव मुक्त अध्ययन अध्यापनात कसे समरस करता येईल याकडे शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी न लागता त्यांना मनसोक्त प्रकारे त्यांच्या इच्छेन आकांक्षेनुसार शिकू दिले पाहिजे त्यांच्यामध्ये कोणते कट्स असतील त्यांच्यामध्ये क्रिया कशी असेल तर त्या क्रिया कौशल्यांना वाव निर्माण करून दिला पाहिजे व त्यांचा अभिरुची जोपासना झाली पाहिजे.
दुसऱ्या देशात 8 तास शाळा भरतात. आपल्या कडे आधीच शिक्षक आळशी त्यात आता शनिवार रविवार सुट्टी अजून शाळा कमी करा त्यापेक्षा शाळाच बंद करा न
First u silekt good teacher and then do the school 5 hours
अभ्यास क्रम पुस्तिकेत विषय निहाय तासिका दिलेल्या आहेत तेवढा वेळ शाळा भरली पाहिजे . 9 तासिका प्र 30 मिमिट म्हणजे 270 मिनिट अधिक पहिली तासिका 5 मिनिट जास्त असते 6 दिवसाचे 30 मिनिट म्हणजे एकूण 300 मिनिट आधिक एक तास सुटी चा महान एकूण 360 मिनिट होतात म्हणजे 6 घड्याळी तास होतात व शाळा सकाळी11 ते संध्याकाळी 5 अशीच भरते .
(टिप : छोटी सुटी आणि मोठी सुटी देण गरजेचे आहे )
Instead of decreasing the school hours same should be utilised for informative session in the form of showing documentaries, regular visits to different organizations, historical places and practically exploring different topics. Simultaneously interactions and self development sessions.
Shikshkancha pagar pn kmi kra
शिक्षण क्षेत्रासी संबंधित कोणताही निर्णय असो तो शिक्षक घेत नाहीत शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे व अध्यापना बरोबरच अनेक अशैक्षणिक कामेही शिक्षकांना करावी लागतात आणि शिक्षक ती करतात ही पण मला हे कळत नाही काही लोकांना शिक्षकांचा एवढा तिरस्कार का आहे? कोणास ठाऊक निर्णय काहीही होवो दोष शिक्षकांना देतात आपसी, वैगरे म्हणतात हे का काय कळत नाही यांना हा नैतिक अधिकार आहे काय ते त्यांनी आत्मपरीक्षण करावे एवढेंच
अगोदरच शाळा 365 दिवसा मधून 185 दिवस असतात त्याच्या मध्ये 8 तास ऐवजी 5 तास करणे योग्य नव्हे
विद्यार्थी शिक्षण हे महत्व देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी मनोगत जाणून घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तणाव कमी होईल या करता काय उपाय योजना करण्यात येतील या कडे जास्त भर देण्यात यावा
There is No need of decreasing time to 5 hrs …. children r not able to cope up everything in 8 hours n wat r they going to do in 5 hrs….all shit is this system….all non sense is going on ….u r letting them free….pado nahi…..bekar raho …aise bana rahe ho bacchon ko….during our school time 90% were consicous about studies….this system of 5 hrs will take our children to hell…with no knowledge..n abundant burden on their heads
मॅडम जी, सभी अध्यापक एक जैसे नहीं होते। और यह फ़ैसला सरकार का हैं। किसी अध्यापक का नहीं है।
अध्यापन पद्धति कृतिशील न रखकर पहले जैसी रखो। तब छात्र पढ़ाई करके याद रखेंगे और उनकी याद करने की शक्ति उन्हें प्रदान होगी।
*अपने अनुभव, ज्ञान और गुरु पर कभी संदेह नहीं करते।
8 tash shada suru teyvne grjecey ahey
एकतर 8 वी पर्यंत पास करण्याचा मूर्खपणाचा निर्णय घेतला. 50% मुल्लांना लिहिता वाचताच येत नाही 8 वी पर्यंत. प्रत्येक शाळा तपासून बघा स्वतः जाऊन. एव्हडी सूट नको त्यांना कि निम्मा महाराष्ट्र टवाळखोर होईल. उलट 2 री पर्यंत मुलाला जर बेसिक मराठी वाचता येत नसेल आणि अंक ओळख नसेल तर त्याला 3 रीत घालू नये. काय झेंडे लावणार असा विद्यार्थी….. स्वतःची अधोगतीच करणार. अशा काही शाळा आहेत ज्या 10 तास शिकवणी सुरु ठेवतात व विद्यार्थी आनंदाने शिकतो… काही दडपण वगरे नसते.
वरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्या.यामधे कोणीही माहिती अधिकार अन्वये आंदोलन पुकारण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्ति चा उल्लेख केला नाही.
खरोखर त्यांना विद्यार्थी हित पहायचे आहे की त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे?
मला वाटतं जे शिक्षकांचा पगार, सुट्ट्या यांविषयी बोलतात त्यांनी शिक्षक होऊन दाखवावे व आपल्यात ती क्षमता आहे का ते तपासावे किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच शिक्षक आपल्याच नात्यातील असल्याने आपल्याला त्यांचं सुखी कुटुंब पाहून ईर्षा होते .
सरकारचा निर्णय आपण शिक्षकावर बोलत आहात, पुन्हा एकदा सॉफ्ट टार्गेट,,, काहीही झाले की, शिक्षक जबाबदार, आता फक्त गावात कुणाला मुल झाले ते शिक्षका मुळे झाले एवढंच ऐकायचं राहिलेय,, उठ सुठ बोलण्या पेक्षा,, रिटायर झालेले शिक्षक सरकार ने नेमले पण नवीन लोकांना घेतले नाही, यातून तरी बाळ बोध घ्यायला हवा होता आपल्या सारख्या हुशार बाईने , दुसऱ्या देशाची गाढवे रा खण्यापेक्षा आपल्या देशाचं बघा, afganisthan मधे तर 3रीत मुलींना शाळा बंद आहे,, येता का जाऊन
मानसशास्त्र दृष्ट्या याबाबतचे मत मानसशास्त्र मध्ये जे तज्ञ आहे त्यांनी मांडणी उचित ठरेल शाळा किती वेळ ठेवावी त्यापेक्षा ती मानसशास्त्रीय दृष्ट्या मुलांचा वयानुसार अभ्यास करून मानसशास्त्रीय तज्ञ यांनी आपले मत व्यक्त करून मार्गदर्शन करणे आवश्यक वाटते त्यांच्या सांगण्यानुसार वेळेपेक्षा काम हे गुणवत्तापूर्ण कशाप्रकारे करता येईल याकडे बघणे उचित ठरेल असे मला वाटते
शाळा ही मराठी माध्यमाची असो वा इंग्रजी माध्यमाची असो. सगळीकडे शाळा ही किमान 6 तास असावी.. शनिवारी सुध्दा शाळा असावी परंतु ती अर्धा दिवस असावी…
Good
Ok
Ok
शिक्षणात फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना विविध विषयावर प्रत्येक्षित देऊन त्यांना प्रत्येक्षात करायला लावणे. त्यासाठी फील्ड वर्क, शारीरिक अभ्यास इ
सर्वाना शाळेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालू आहेत. त्यापेक्षा शाळा च बंद करा आणि येणार्या पिढीला गुलाम करा..
अगोदरच शाळा 365 दिवसा मधून 185 दिवस असतात त्याच्या मध्ये 8 तास ऐवजी 5 तास करणे योग्य नव्हे
विद्यार्थी शिक्षण हे महत्व देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी मनोगत जाणून घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तणाव कमी होईल या करता काय उपाय योजना करण्यात येतील या कडे जास्त भर देण्यात यावा
सरकारच डोक ठिकाणावर आहे का? झोपल आहे का सरकार हे काय चालू आहे सरकारच थट्टा करन आहे का जनतेची
शाळा हि कमीत कमी आठ तास तरी असावी.तेव्हा विद्यार्थी थोडा शिकून काहि तरी भविष् बनवेल
अगोदरच शाळेला सुट्या पहा, सण-उत्सव सुट्या, भाषण सुट्या, सहल सुट्टी, निधनाची सुट्टी, अतिवर्षा सुट्टी, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, किरकोळ रजेची सुट्टी, अर्जित रजेची सुट्टी, मेडिकल सुट्टी, शिक्षण घेणेसाठी सुट्टी, बालसंगोपन सुट्टी, बाळंतपण सुट्टी, शेतीच्या मशागती च्या सुट्या, नातेवाईक घरी आले म्हणून सुट्टी, केंद्रात टपाल देणेसाठी सुट्टी, जनगणना सुट्टी, निवडणूक ची ड्युटी, आंदोलन असेल तर सुट्टी, जयंती निमित्त सुट्टी, परीक्षांच्या दरम्यान सुट्टी, अशात अधिकाऱ्यांचा दौरा अरे मास्तर आता 365 दिवस मधून त्यात आळस, आता किती दिवस अध्यापनाचे उरले तुम्हाला सांगता येईल का?
अनेक बायका मेकअप, व्हॉट्सॲप, आईसोबत दररोज साडेतीन तास गप्पा, अशा निरर्थक ठिकाणी तासनतास वाया घालवतात….अशा बायकांनी जर आपल्या मुलांना घरी अभ्यासासाठी प्रेरित केले, संस्कार देण्याचा प्रयत्न केला, वेळ दिला तर खूप बरे होईल…..अन् ते बालकाच्या हिताचं होईल…
Each and every teacher should think education field as Thinking tank .Level of success of study is important. Teacher are foundation of education and students.
All school time make 8am to 5pm because in the one year 365 days remaining but school is teaching only 185 days.