व्यक्ती आणि वैशिष्ट्ये/संबंधित बाबी person and it’s features 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यक्ती आणि वैशिष्ट्ये/संबंधित बाबी person and it’s features 

• अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, जितू राय- नेमबाजी

• अजय – अतुल संगीतकार, गायक

• अण्णा हजारे – ज्येष्ठ समाजसेवक, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष

• अनाथांची माय / ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (चिंधी)

• अभिनव बिंद्रा – नेमबाजी

• अमिताभ बच्चन (बीग बी) अष्टपैलू अभिनेता (महानायक)

• अवधूत गुप्ते – संगीतकार, गायक

• आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीचे जनक

• कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक

• क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिसरकार चे संस्थापक

• गीता फोगाट, विनेश फोगाट, साक्षी मलिक- कुस्ती (महिला)

• गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचे वृत्तपत्र

• झाकीर हुसेन – तबलावादक

• डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, राष्ट्रपती

• डॉ. भाऊ दाजी लाड ‘धन्वंतरी’ या नावाने गौरव

• डॉ. सलीम अली पक्षीतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी

• डॉ. होमी भाभा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक

• डॉ. जयंत नारळीकर – शास्त्रज्ञ

• दादासाहेब फाळके – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

• दीपा कर्मकार जिम्नॅस्टीक

• नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व

• पल्लवी जोशी निवेदिका

• पी. टी. उषा, ललिता बाबर, हिमा दास धावपटू

• पी. व्ही. सिंधू – बॅडमिंटन

• बाबा आमटे – कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनचे निर्माते

• महात्मा गांधी – अहिंसेचे पूजक

• महात्मा फुले – स्त्री शिक्षणाचा पाया

• मिल्खा सिंग (द फ्लाईंग सिख) – धावपटू

• मेरी कोम (सुपर मॉम) – मुष्टियुद्ध

• रतन टाटा, मुकेश अंबानी, मुकुंद किर्लोस्कर उ‌द्योजक

• राजर्षी शाहू महाराज दलित वसतिगृह, आरक्षण देणारे पहिले राजे

• लता मंगेशकर – गायिका

• लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक

• वासूदेव बळवंत फडके – आद्य क्रांतिकारक

• श्रेया घोषाल – गायिका

• सचिन पिळगावकर – अष्टपैलू कलावंत

• सरदार वल्लभभाई पटेल संस्थाने खालसा, भारताच्या एकीकरणाचे जनक

• सानिया मिर्झा – टेनिस

• साने गुरुजी – मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी (अमृताचा पुत्र)

• सायना नेहवाल – बॅडमिंटन (भारताची फुलराणी)

• सुशीलकुमार, खाशाबा जाधव, मारुती माने- कुस्ती (पुरुष)

• सोनू निगम – गायक

• हरमनप्रीत कौर, मिताली राज – क्रिकेट

• हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार, गायक

• नीरज चोप्रा – खेळाडू (भालाफेक)

• उज्ज्वल निकम – सरकारी वकील

• नागराज मंजुळे – चित्रपट दिग्दर्शक व निर्माते

* महत्त्वाचे प्रश्न :-

• अहिरणी बोलीभाषेतील कवयित्री कोण? – बहिणाबाई चौधरी

• भूदान चळवळ कोणी सुरु केली? आचार्य विनोबा भावे

• संत तुकडोजी महाराजांचे गुरु कोण? आडकोजी महाराज

• जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे काढणारा राजा कोण? जहांगीर बादशहा

• साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? – ज्ञानपीठ

• अग्निपंख (wings of fire) आत्मचरित्र कोणाचे? डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम

• मिसाईल मॅन कोणास म्हणतात ? डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

• तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देऊन कोणी गौरवले? डॉ. राजेंद्र प्रसाद

• कोणत्या संताचे अभंग शिख धर्म ग्रंथात आढळतात ? – नामदेव

• श्यामची आई हा चित्रपट कोणी काढला ? प्र. के. अत्रे (चित्रपटाचे निर्माते)

• मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते व कोणी काढले? दर्पण (बाळशास्त्री जांभेकर – संपादक)

• स्वावलंबी शिक्षण कोणत्या शिक्षण संस्थेचे ध्येय आहे? रयत शिक्षण संस्था – सातारा

• भारताच्या राजमुद्रेवरील वचन कोणते ? सत्यमेव जयते

Leave a Comment