माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत right to information

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत

Right to information संदर्भ:- आपला दि. १३.१२.२०२३ रोजीचा ऑनलाईन अर्ज.

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्रमांक जा.क्र. प्राशिसं/मा.अ./२७८१/टे ३०१/२०२३, दिनांक १६.०२.२०२४.

या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांक ११९६, दि. २३.०२.२०२४.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपल्या अर्जान्वये आपण मागविलेल्या माहितीनुसार आपणास कळविण्यात येते की, केंद्र प्रमुख भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय माहिती विस्तृत स्वरुपाची असल्यामुळे निकाल लागल्यानंतर गोपनीय संस्थेमार्फत माहिती घेऊन आपणास पुरविणे शक्य होईल. तथापि, केंद्र प्रमुख भरतीसाठी एकूण ४१,९१४ ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

वरील प्रमाणे कळविण्यात येऊन आपला संदर्भिय अर्ज निकाली काढण्यात येत आहे. या उत्तराच्या संदर्भात अपिल दाखल करावयाचे असल्यास हे पत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत आपण उपायुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे – ०१ यांच्याकडे अपील दाखल करु शकता.

Right to information
Right to information

Leave a Comment