निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा मतदारसंघ सर्व. (जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत)
विषय :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला कार्यक्रम प्रसिध्द करणेबाबत.
महोदय,
येत आहे. भारत निवडणूक आयोगाचे दिनांक १६ मार्च, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक यासोबत पाठविण्यात
२. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या ४८ जागांकरिता पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?Pdf download
आदर्श आचारसंहिता शासन निर्णय pdf download
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४
तसेच, प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाच्या दिनांकापासून महाराष्ट्र राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. तरी, प्रस्तुत निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूकीचे संचलन करण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी, ही