सेवापुस्तिकेतील आवश्यक नोंदणीची यादी service book

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
service book 
service book

सेवापुस्तिकेतील आवश्यक नोंदणीची यादी service book

1.सेवा पुस्तिका/ पट पृष्ठांकन प्रमाणपत्र

2.कर्मचा-याचे संपुर्ण नांव

3.नेमणुकीचा दिनांक

4.नेमणुकीचे माध्यम (सरळसेवा/पदोन्नती/समायोजन)

5.नेमणुकीचा जातीचा प्रवर्ग

6.जातीची पडताळणी /जात वैधता प्रमाणपत्राची नोंद

7.जन्मतारखेची नोंद

8.जन्मतारखेची पडताळणी नोंद

9.वय क्षमापणाची नोंद

10.शैक्षणिक अर्हता नोंद

11.व्यवसायिक परिक्षा पास/ अर्हता नोंद

12.वैद्यकीय तपासणीची नोंद

13.चारित्र्य पडताळणी ची नोंद

14.कर्मचा-यांच्या हाताच्या अंगठयाच्या व बोटांचे ठसे

15.प्रथम उपस्थिती नोंद

16.हिदी मराठी भाषा परिक्षेत सुट

17.खातेनिहाय / विभागीय परिक्षा उत्तीर्ण

18.शासकीय टंकलेखन परिक्षा

19.संगणक अर्हता प्रमाणपत्राची नोंद

20.स्वग्राम घोषित केल्याची नोंद

21.स्वग्राम प्रवास सवलत घेतल्याच्या नोंदी

22.महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत घेतल्याच्या नोंदी

23.गट विमा योजनेच्या सभासत्वाची नोंद

१. गट विमा योजना प्रथम कपात वर्गणी नोंद

२. गट विमा योजनेच्या वर्गणीच्या नोंदी अनुक्रमे पृष्ठ क्र

१. पंचायतराज सेवार्थ/शालार्थ (शिक्षकांसाठी) आयडी क्रमांक नोंद

२. स्टाफ आयडी (शिक्षकांसाठी) क्रमांक नोंद

३. भ.नि.नि. क्रमांक नोंद

४. DCPS/NPS क्रमांक नोंद

24.शासकीय सेवेतील कायम/स्थायी केल्याची नोंद

25.सेवा खंडीत झाली असेल तर नोंद पृष्ठ क्र.

26.जन्मतारखेत बदल केल्याची नोंद

27.नांवात बदल झाल्याची नोंद

28.नामनिर्देशन :-

१. भ.नि.नि. नामनिर्देशन

२. मृत्यु नि सेवा उपदान नामनिर्देशन

३. कुटुंब निवृत्ती वेतनाचे नामनिर्देशन

४. गट विमा योजनेचे नामनिर्देशन

५. कुटुंब प्रमाणपत्राची नोंद

६ DCPS / NPS नामनिर्देशन नोंद

29.कर्मचा-याने घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत नोंदी

30.वयाची ५०/५५ वर्षानंतर सेवापात्रतेच्या नोंद

31.पदावर नियमित झाल्याच्या नोंदी

32.पदोन्नतीच्या नोंदी

33.पदावनतीच्या नोंदी

34.वेतन निश्चिती बाबत नोंदी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक

35.अर्थ विभाग वेतन पडताळणी बाबत नोंदी

१. 5 व्या वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी नोंद

२. ६ व्या वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी नोंद

३. सुधारीत केलेल्या वेतन निश्चिती पडताळणी नोंदी

४. ७ व्या वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी नोंद

36.आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाच्या पडताळणी नोंदी

१. १० वर्ष लाभाची पडताळणी नोंद

२. २० वर्ष लाभाची पडताळणी नोंद

३. ३० वर्ष लाभाची पडताळणी नोंद

37.चटोपाध्याय / वरिष्ठ श्रेणी पडताळणी नोंदी अनुक्रमे

38.अर्थ विभागाने पडताळणी केलेले शेराप्रमाणे कार्यालय

39.प्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेतलेली पृष्ठ क्रमांन

40.अनुक्रमे.

41.वेतनाचा फरक अदा केल्याच्या नोंदी

42.आगाऊ वेतनवाढीच्या नोंदी

43.संपातील अनुपस्थिती बाबतची नोंद

44.कर्मचा-याला बक्षीस दिल्याच्या नोंदी

45.विभागीय चौकशी बाबत नोंदी

46.निलंबनाबाबत नोंदी

47.कर्मचा-याला शिक्षा झाल्या असेल त्याबाबत नोंदी

48.भ.नि.नि. क्रमांक,/ DCPS / NPS क्रमांकाची नोंद.

49.आगाऊ वेतन/अग्रिमाबाबत नोंदी

१. घर बांधणी अग्रिम नोंद व वसुलीबाबत तपशीलवार नोंदी.

२. वाहन अग्रिम

३ इतर अग्रिम

४. गट विमा योजने अंतर्गत गृह कर्ज किंवा जि.प. / शासनामार्फत

50.गृह कर्ज तपशील व वसुलीबाबतची नोंदी

51.वेतन/अग्रिमाच्या वसुलीबाबत नोंदी

52.रजेचा लेखा – नोंदी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक

53.वार्षिक वेतनवाढ – नोंदी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक

54.सेवा पडताळणी अभिलेख – नोंदी अनुक्रमे पृष्ठ क्र.

55.विशेष वेतन मिळाल्याच्या नोंदी

56.सानुग्रह अनुदान मिळाल्याची नोंद

57.प्रतिनियुक्तीबाबत नोंदी अनुक्रमे पान क्रमांक पुढीलप्रमाणे

58.रजेच्या मंजुरीच्या नोंदी अनुक्रमे पान क्रमांक पुढीलप्रमाणे

59.बदल्यांबाबत नोंदी अनुक्रमे पान क्रमांक पुढीलप्रमाणे

60.बदलीने नियुक्त / पदोन्नती कार्यालयातून कार्यमुक्त केल्याच्या

61.नोंदी अनुक्रमे पान क्रमांक पुढीलप्रमाणे

62.पदस्थापीत कार्यालयात रुजु झाल्याच्या नोंदी अनुक्रमे पान क्रमांक पुढीलप्रमाणे

१.दक्षता रोध मंजुरीच्या नोंदी.

२.अद्यावत नोंदी पूर्ण असल्याचे कर्मचा-यांचे सेवा पुस्तिकेवर स्वाक्षर

३.सेवानिवृत्तीचा दिनांक

४.सेवा निवृत्ती पुर्वीच्या कार्यरत कार्यालयाची सेवा निवत्ती प्रस्ताव सादर करतेवेळी नादेय नाखाते, चौकशी प्रमाणपत्राधारे नोंद.

63.मृत्यु/सेवानिवृत्तीनंतर लाभ :-

१. शिल्लक रजेचे रोखीकरण

२. भ.नि.नि./अं.नि.वे. चे अंतिम प्रदान

३. मृत्यु नि सेवा उपदान, अंशराशीकरण

४. ग.वि.यो. प्रदान

5. DCPS / NPS लाभ.

सेवा पुस्तिकेत संलग्नीत कागदपत्रे आदेश

खालीलप्रमाणे

१. नेमणुक आदेश

२. नामनिर्देशन नमुने – भ.नि.नि., मृत्य नि सेवा उपदान, कुटुंब निवृत्ती वेतन, गट विमा योजना, DCPS/ NPS नामनिर्देशन, कुटुंब प्रमाणपत्र

३. वय क्षमपण असल्यास आदेश

४. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

५. व्यवसायीक अर्हता प्रमाणपत्र

६. स्थायी आदेश, संगणक अर्हता, भाषा सुट आदेश, विभागीय परिक्षा सुट / पास आदेश

७. सेवेच्या सुरूवातीपासुन ते सेवानिवृत्ती पर्यंतचे वेतन निश्चिती आदेश

८. सेवा निवत्ती प्रस्तावास पुर्ण सेवा काळामधील नादेय प्रमाणप’त्र, नाखाते चौकशी प्रमाणपत्र संपुर्ण सेवाकाळातील.

९. गट विमा अंतर्गत गह कर्ज / गह बांधणी कर्ज बाबतचे आदेश, प्रमाणपत्र

१०. शालार्थ/पंचायतराज सेवार्थ आयडी प्रमाणपत्र

११. शिक्षकांसाठी स्टाफ आयडी प्रमाणपत्र

१२. चौकशी, निलंबन, शिक्षा झाल्या असेल तर आदेश.

सेवापुस्तिका नोंदी यादी पडताळणी सूची pdf download

Leave a Comment