प्राथमिक शिक्षक जिल्हाअंतर्गत विनंती बदली २०२४ साठी विनंती अर्ज pdf teacher request transfer
1.कर्मचा-याचे नाव
2.पदनाम (HM/GT (विषयासह) / UGT नमूद करावे)
3.सध्या कार्यरत शाळेचे नाव-
4.केंद्राचे नाव-
5.गटाचे नाव-
6.सध्या कार्यरत असलेले क्षेत्र (पेसा/नॉनपेसा)
7.जन्मतारीख-
8.दि.२९/२/२०२४ अखेरचे वय-
9.प्रथम नियुक्ती दिनांक-
10.आंतरजिल्हा बदलीने आलेले असल्यास जि.प.
11.मधील हजर दिनांक-
12.सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक
13.सध्याच्या शाळेतील एकूण सेवा (दि.२९/२/२०२४ अखेर)
14.सध्याच्या गटातील एकूण सेवा–(दि.२९/२/२०२४ अखेर).
15.रकाना ६ नुसार सध्याच्या क्षेत्रातील एकूण सेवा दि.२९/२/२०२४ अखेर.
16.विनंती बदलीचे कारण-
17.विशेष संवर्ग भाग ०१ मधुन बदली हवी आहे काय?
18.विशेष संवर्ग भाग ०१ मधुन बदली हवी असल्यास प्रकार/कारण
19.विशेष संवर्ग भाग ०१ प्रकार / कारणाच्या पृष्ठयर्थ सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र/दाखला जोडला आहे काय?
20.विशेष संवर्ग भाग ०२ मधून बदली मागितली असल्यास
1.जोडीदाराचा तपशिल-
2.जोडीदाराच्या कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र / दाखला जोडला आहे काय?
3.जोडीदाराच्या व स्वतःच्या पदस्थापनेतील अंतर कि.मी. मध्ये.-
विनंती बदली अर्ज पीडीएफ येथे पहा👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रामविकास विभागाचे पत्र👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दि.21जून 2024 चा शासन निर्णय👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे ही वाचा
नागपूर जिल्हा परिषदेचे समुपदेशन स्थगित 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वर्ग पहिली ते आठवीपर्यंत विषय निहाय सर्व नोंदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 thought on “प्राथमिक शिक्षक जिल्हाअंतर्गत विनंती बदली २०२४ साठी विनंती अर्ज pdf teacher request transfer ”