राज्यांतील सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत block level officer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Booth level officer
Booth level officer

राज्यांतील सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत block level officer

राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव, नाशिक यांचे क्र. अभाऊशिसं/राका/२०२३/BI.०/१२३८, दि.०१.०५.२०२३

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करण्यात यावेत ही विनंती.

Block level officer
Block level officer

1 thought on “राज्यांतील सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत block level officer”

  1. मतदान कामकाजातून शिक्षकांना वगळण्यात यावे. कारण विद्यार्थी गुणवत्ते वर याचा वाईट परिणाम होत आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे.

Leave a Comment