विषय :- उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचाणी मार्च २०२४ संदर्भाने google लिंक भरणे बाबत.
संदर्भ :- मा.शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा.पुणे यांचे पत्र क्र.००५१४ दि.०४.०३.२४.
उपरोक्त उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षता व संख्याज्ञान चाचण मार्च २०२४ ही रविवारी १७ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या बाबत उपरोक्त संदर्भानुसार निधी खर्च करणे बाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत तरी आपणास निधी वितरण करणेसाठी संख्खीकीय माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार ज्या शाळांनी उल्हास अॅपवर असाक्षर यांची नोंद केलेली आहे अशा शाळांनी त्यांची संख्या व बैंक खाते तपशिल अणि इतर माहिती सोबत दिलेल्या google Link मध्ये दि. ११.०३.२०२४ रोजी दु. ०५:०० पर्यंत अचुक भरावी. त्यानंतर लिंक बंद केली जाईल याची नोंद घ्यावी. तरी गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांना सदरील लिंक भरणे बाबत अवगत करावे.
Goole Link :-
https:/forms.gle/doqAyI 6UDx * 8 aYFg17
Good