मराठीतील प्रसिद्ध कादंबरी आणि कादंबरीकार सामान्य ज्ञान प्रश्न novel and writers
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरीकार आणि त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या यांची माहिती आपण येथे पाहूया
1. यमुना पर्यटन- बाबा पदमजी
2. पण लक्षात कोण घेतो- हरि नारायण आपटे
3. ययाती- वि स खांडेकर
4. उपरा- लक्ष्मण माने
5. कोल्हाट्याचं पोर- डॉक्टर किशोर शांताबाई काळे
6. कोसला- भालचंद्र नेमाडे
7. फकीरा- अण्णाभाऊ साठे
8. अक्करमाशी- डॉक्टर शरण कुमार लिंबोरे
9. शबरी- विभावरी शिरूरकर
10. रणांगण- विश्राम बेडेकर
11. आठवणीचे पक्षी- प्र ई सोनकांबळे
12. उचल्या- लक्ष्मण गायकवाड
13. बलुत- दया पवार
14. आमचा बाप आणि आम्ही- नरेंद्र जाधव
15. श्यामची आई- साने गुरुजी
16. तराळ अंतराळ- शंकरराव खरात
17. गारंबीचा बापू- श्री ना पेंडसे
18. दौलत- ना सी फडके