महाराष्ट्रवर आधारीत सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
1. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली – 1मे 1960
2. महाराष्ट्रतील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमद नगर
3. महाराष्ट्रतील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – मुंबई शहर
4. महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरू
5. महाराष्ट्राचे राज्य फूल – बोंडारा तामन
6. महाराष्ट्राचे राज्य पक्षी – हरावत (हरियाल)
7. महाराष्ट्रतील सर्वात लांब नदी – गोदावरी
8. महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा लांबी – 720 km
9. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
10. महाराष्ट्राची राजधानी – मुंबई
11. महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
12. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी – पुणे
13. विद्येचे माहेरघर – पुणे
14. महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर – कळसूबाई