लोकसभा निवडणूक २०२४ प्रशिक्षणाबाबत महत्त्वाचे आदेश loksabha election training 2024
आदेशनिवडणूक प्राधान्य
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक निर्देश कार्यक्रम जाहीर होणार असून सदरील निवडणूक कार्यक्रमानुसार १८ जालना लोकसभा मतदारसंघ १०३- भोकरदन विधानसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व काल मर्यादित पार पाडण्यासाठी मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १८जालना लोकसभा मतदारसंघ १०३ भोकरदन विधानसभा मतदार संघा तथा उपविभागीय अधिकारी, भोकरदन खालील नमुद केल्याप्रमाणे विविध कक्षे स्थापीत करुन त्यासाठी प्रभारी अधिकारी व सहायक अधिकारी कर्मचारी यांच्या नेमणूका लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम १५९ मधील तरतुदीनुसार करीत आहे. सदर नमुद अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेले कामकाज अतिशय काळजीपूर्वक अचुकपणे व विहीत कालमयदित पार पाडावे. तसेच जिल्हास्तरावरील कक्ष व कक्षप्रमुखांची यादी सोबत जोडली आहे. सदर यादीनुसार संबंधीत अधिका-याच्या संपर्कात राहावेत व
नेमूण दिलेली कामे पार पाडावी.
लोकसभा निवडणूक प्रशिक्षण २०२४ प्रशिक्षणाबाबत पत्र येथे पहा 👉pdf download