सामान्य ज्ञान प्रश्न भारतातील सर्वात मोठे सर्वात लांब सर्वात लहान general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
General knowledge questions
General knowledge questions

सामान्य ज्ञान प्रश्न भारतातील सर्वात मोठे सर्वात लांब सर्वात लहान general knowledge questions 

  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य- राजस्थान
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य- गोवा
  • लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य- उत्तर प्रदेश
  • लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य- सिक्कीम
  • भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर- वुलर सरोवर काश्मीर
  • सर्वाधिक क्षारता असलेले खाऱ्या पाण्याचे व सर्वात मोठे भूअंतर्गत सरोवर- सांभर राजस्थान
  • भारतातील समुद्र काठावरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर- चिल्का ओडिश
  • उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर- लोणार बुलढाणा
  • भारतातील सर्वात उंच धबधबा- कुंचीकल धबधबा
  • भारतातील सर्वात लांब नदी- गंगा
  • भारतातील सर्वात मोठा जिल्हा- कच्छ
  • भारतातील सर्वात लहान जिल्हा –
  • भारतात रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल- सोन नदीवरील नेहरू सेतू बिहार
  • भारतात रस्त्यावरील सर्वात लांब पूल- गंगा नदीवरील गांधी सेतू
  • भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण- मॉसीनराम मेघालय
  • भारतातील सर्वात मोठी वाळवंट- थरचे वाळवंट
  • भारतातील विज्ञान शहर- अंबाला हरियाणा
  • सर्वात मोठी वस्तू संग्रहालय- इंडिया म्युझियम कोलकाता
  • भारतातील सर्वात कमी उंचीवरील ठिकाण- कुट्टनाड
  • भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर- K2 गॉडविन ऑस्टिन
  • भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक- धूम दार्जिलिंग पश्चिम बंगाल
  • भारतातील सर्वात उंच धरण- तिहरी
  • भारतातील रेल्वे मार्गावरील सर्वात लांब प्लॅटफॉर्म- गोरखपुर
  • भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण- हिराकुड
  • भारतात सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल- मुंबई
  • भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी संकुल मुंबई
  • भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्ता- ग्रँड ट्रंक रोड कोलकत्ता ते अमृतसर
  • भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय- झूलॉजिकल गार्डन
  • भारतातील सर्वात मोठा घुमट- गोल घुमट
  • भारतातील सर्वात मोठी मशीद- जामा मशीद दिल्ली
  • भारतातील सर्वात मोठा कालवा- इंदिरा गांधी कालवा राजस्थान
  • भारतातील सर्वात मोठा सन्मान- भारतरत्न
  • सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा स्वतंत्र उद्योग- भारतीय रेल्वे
  • भारतातील सर्वात मोठे कोरीव मंदिर- कैलास मंदिर वेरूळ महाराष्ट्र
  • भारतातील सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री
  • भारतातील सर्वात मोठा तरंगता पूल- हावडा ब्रिज
  • भारतातील सर्वात मोठी नदी- ब्रह्मपुत्रा
  • सर्वात मोठा कॉरिडॉर असलेले मंदिर- रामेश्वर मंदिर तामिळनाडू
  • भारतातील सर्वाधिक महत्त्वाचे शौर्य पदक- परमवीर चक्र
  • भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर
  • भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण- कावलूर वेधशाळा
  • भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र
  • नागरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य- तामिळनाडू
  • भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण- गंगानगर राजस्थान
  • भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग काश्मीर
  • भारतात रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल- पानवल पूल
  • भारत चीन या देशांमधील सीमारेषा- मॅकमोहन लाईन
  • भारत अफगाणिस्तान या देशांमधील सीमारेषा- ड्युरांड लाईन
  • भारतातील व आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय- चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हिसार हरियाणा
  • भारतातील तसेच आशियातील सर्वात मोठी ट्युलिप गार्डन- काश्मीर
  • भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- कच्छ
  • भारतातील सर्वात पहिले येथे पहा 👉👉pdf download 

General knowledge questions
General knowledge questions

 

Leave a Comment