संदर्भ :१. या कार्यालयाचं पत्र जा.क्र. शिसंचा/नभासा/मार्गदर्शक सूचना/२०२३-२४/यो-३/०००४१७ २०/०२/२०२४.
२. राज्य शेणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र.राशंमद्रपम/ SCL/NILP/2023-24/01008. दि.२६/०२/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयान्ययं, उल्लास नय भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत माहे मार्च २०२४ मध्य होणा-या नवसाक्षरांच्या परीक्षेची पुर्वतयारी (FLN Test) म्हणून राज्य साक्षरता केंद्र, SCERT, Pune यांच्याद्वारे सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
सदरील प्रश्नपत्रिका या स्क्रीनवर दाखवण्यात याव्यात (प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही) य पेजवर उत्तरे नोंदविण्याच्या गृचना देण्यात याव्यात.
सदर प्रश्नपत्रिका सोबत जोडलेल्या नियोजनाप्रमाणं खालील लिंकवर उपलब्ध करुन देण्यान येन आहेत.
नवसाक्षरांचा प्रश्नपत्रिका सराव घेतल्याने परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाविण्यास मदत होईग्न य परीक्षा देणे नवसाक्षरांना सोपे होईल,
त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका ईमेल व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून निर्यामत सर्व शाळांपर्यंत पोहचतील यावावत दक्षता घ्यायां व शाळांना भेटी देऊन प्रश्नपत्रिका सरावाबाबत नियमित आढावा घ्यावा.
सोबत् – प्रश्नपत्रिका सराब लिक- http://tinyurl.com/SCLQUESTIONS
आदर्श उत्तरपत्रिका लिक http://tinyurl.com/SCLANSWERS
उल्हास ॲप भारत साक्षरता अभियान शासन निर्णय येथे पहा pdf download