BSNL खात्यामध्ये 558 पदांसाठी मोठी भरती वेतन-२९,००० ते ५०,००० रू BSNL corporation recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
BSNL recruitment
BSNL recruitment

BSNL खात्यामध्ये 558 पदांसाठी मोठी भरती वेतन-२९,००० ते ५०,००० रू BSNL corporation recruitment 

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल मध्ये विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे सदर पदांसाठी आवश्यक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदनाम पदांच्या संख्या अहर्ता व या संदर्भातील सविस्तर पद भरती जाहिरात खालील प्रमाणे आहे.

पदसंख्या

यामध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह पदांच्या 558 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये टेलिकॉम ऑपरेशन पदाच्या 450 जागा व वित्त पदाच्या आठ 84 जागा तर सिव्हिल पदांच्या 13 जागा इलेक्ट्रिकल पदांच्या अकरा जागा असे एकूण 558 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कार्यात्मक विभागणीनुसार पदांची संख्या खालील प्रमाणे आहे

1. टेलिकॉम ऑपरेशन- 450 जागा

2. वित्त पदासाठी – 84 जागा

3. सिव्हिल पदासाठी – 13 जागा

4. इलेक्ट्रिकल पदासाठी – 11 जागा

एकूण पदांची संख्या – 558

शैक्षणिक पात्रता qualification

1. टेलिकॉम ऑपरेटर साठी उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 60 टक्के गुणांसह अभियंता पदवी आहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. वित्त पदासाठी उमेदवार हे सीए आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी अहर्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3. सिव्हिल पदासाठी उमेदवार हे सिविल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4. इलेक्ट्रिकल पदासाठी उमेदवार हे इलेक्ट्रिकल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा age

सदर पदांकरिता उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्ष असणे आवश्यक असणार आहे तर यामध्ये मागास व इतर मागास प्रवर्गाकरिता नियमानुसार वयांमध्ये सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.bsnl.co.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत अर्ज सादर करण्याची व शेवटची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येतील.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा 👉👉pdf download 

 

Leave a Comment