केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत  आर्थिक वर्ष २०२३-२४ (करनिर्धारण वर्ष २०२४-२५) करिता income tax deduction

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Income tax deduction
Income tax deduction
केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत  आर्थिक वर्ष २०२३-२४ (करनिर्धारण वर्ष २०२४-२५) करिता income tax deduction

 

संदर्भ –केंद्र शासन, वित्त मंत्रालय यांचे परिपत्रक क्रमांक: १/२०२४ एफ क्र ३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४

शासन परिपत्रक :-केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक क्रमांक १/२०२४ एफ क्र.३७०१४२/ ३८/२०२३. दिनांक २३ जानेवारी, २०२४ अन्वये वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रासह केंद्र शासनाच्या

www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०२०७१५२५५३८६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Income tax deduction
Income tax deduction

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 

Leave a Comment