इतिहास विषयाचे प्रकल्प यादी history project list
प्रकल्प म्हणजे काय?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
👉निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
👉आत्मविश्वास प्राप्त करणे
इतिहास विषयाचे प्रकल्प येथे पहा
👉गोलघुमट (विजापूर), सूर्यमंदिर (कोणार्क) यांची चित्रे तयाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. जमवून
👉मुघलकालीन भारतातील सांस्कृतिक देवाण-घेवाण याचा तक्ता तयार करा.
👉मुघलकालीन वास्तूंच्या चित्रांचा संग्रह
👉विविध राजमुद्रांच्या चित्रांचा संग्रह.
👉जहाजांची चित्रे जमवा.
👉गड व किल्ले यांची चित्रे जमवा व माहिती संग्रहित करा.
👉’मराठी सत्तेचे आधारस्तंभ यांची चित्रे व माहिती संग्रह करा.
👉संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा तक्ता मोठया अक्षरात लिहून वर्गात लावा.
👉देशात बोलणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा
👉हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
👉शाळाबाहय मुला-मुलींसाठी शासन योजनांची माहिती मिळवा.
👉भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राष्ट्रपतीपदी प्रधानमंत्रीपदी आलेल्या व्यक्तींची छायाचित्रे मिळवून संग्रह करा
👉दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
👉 ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
👉संतांची चित्रे व माहिती .
👉शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
👉 विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
👉अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा.
👉शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
👉 जहाजांची चित्रे जमवा.
👉गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा.
👉देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
👉हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
👉 समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.
👉दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे
👉ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे
👉संतांची चित्रे व माहिती
👉शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह
👉विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांच्या चित्रांचा संग्रह
👉अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा.
👉शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
👉जहाजांची चित्रे जमवा.
👉गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
👉देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
👉हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
👉समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.
👉वेरुळच्या कैलास मंदिराचे चित्र मिळवा. त्या मंदिराच्या रचनेत तुम्हाला आढळणाऱ्या महत्वाच्या गोष्टी नोंदवा
👉भारतातील कांही संताची चित्रे मिळवा व त्यांची शिकवण लिहा.