17420 गुरुजींची प्रेरणा परीक्षेला दांडी

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा तीन हजार 189 जणांची नोंदणी 17420 गुरुजींची प्रेरणा परीक्षेला दांडी विभागीय आयुक्तालयाकडून गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याची नियोजन केले आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील एकूण 17000 877 शिक्षकांपैकी केवळ 457 जणांनी परीक्षा दिली या परीक्षेसाठी 3189 जणांनी नोंदणी केली होती त्यातील बहुतांश जणांनी परीक्षा केंद्राकडे पाठ फिरवली एकूण शिक्षकांच्या तुलनेत केवळ 3.80% शिक्षकांनी हजेरी लावल मराठवाड्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याचे नुकतीच सेवानिवृत्ती घेतलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते त्यामुळे आयुक्त केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील जिल्हा परिषद व शंभर टक्के खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली अशा पद्धतीची परीक्षा घेण्यास विविध शिक्षण संघटनांनी विरोध करीत बहिष्कार टाकण्याचा घोषणा केली होती त्यातच केंद्र केंद्रे कर यांनी निवृत्ती घेतल्यामुळे परीक्षेचे कार्य होणार केंद्रकर यांनी स्वच्छ निवृत्ती घेतल्यामुळे परीक्षेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड नियोजित वेळेनुसारच परीक्षा घेण्याचे प्रशासनाला आदेश दिले मात्र शिक्षकांनी दांडी मारली वेगवेगळ्या वेगवेगळी संख्या पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या 3119 शिक्षकांपैकी पहिल्या सत्रातील रसायनशास्त्र पेपरला 491 शिक्षक उपस्थित होते त्यानंतरच्या रसायनशास्त्राच्या पेपरल पेपरला हजेरी लावली 457 जणांनी हजेरी लावली प्रत्येक पेपरला हजेरी लावणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती कमीत कमी होत गेल्याने आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे परीक्षेचे नियोजन 30 जुलै रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत भौतिकशास्त्र 11 ते 30 वेळेस रसायनशास्त्र आणि एक ते दोन या वेळेत जीवशास्त्र या विषयाची परीक्षा घेण्यात आली 31 जुलै रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत गणित साडेअकरा ते साडेबारा वेळेत इंग्रजी आणि एक ते दोन वेळेत इतिहास भूगोल एकत्रित या विषयांची परीक्षा  झाली. फक्त गुणवत्ता तपासणीचा हेतू विभागीय आयुक्त कार्यालयाने शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांची ही गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याचे नियोजन केले ही परीक्षा ऐच्छिक असल्यामुळे शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला होता मात्र प्रशासन गुणवत्ता तपासण्यासाठी काही पावले उचलत असेल तर त्याकडेही शिक्षकांनी पाठ फिरवली. प्रेरणा परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांची गुणवत्ता पडताळणी करणे तसेच शिक्षकांना अध्ययन अध्यापनामुळे येणाऱ्या अडचणी समजून घेणे यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळू शकते आणि शिक्षक शिक्षकांचे विषय ज्ञान होण्याची दृष्टीने जिल्हा परिषद प्रश्न प्रशासनाच्या शंभर टक्के खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण करतात शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरची परीक्षा ही ऐच्छिक असेल व परीक्षा घेताना घेत असताना शिक्षकाकडून अनुमोदन मागून परीक्षेसाठी संख्या निश्चित करणे संबंध करण्यात आले होते प्रस्तुत परीक्षेवर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला होता कारण अनेक संघटनांचे असे म्हणणे होते की आम्ही जर खूप सारा अभ्यास करून या शिक्षण क्षेत्रात आलेलो असो तर आता या परीक्षेचे दहा ते पंधरा वर्षानंतर काय गरज आहे असेही काही संघटनांनी आपले मत व्यक्त केले काही शिक्षकांनी आपले मत व्यक्त केले आणि खरंच या परीक्षेची गरज आहे का ही पण अभ्यासाची अभ्यासाचा विषय आहे. प्रेरणा काही शिक्षकांच्या असे मत होते की प्रेरणा परीक्षा ऐवजी शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे शिक्षकांना अध्ययन अध्यापन मध्ये येणाऱ्या अडचणी आशैक्षणिक कामाचा बोजा अशा अनेक गोष्टी सदर संघटनांनी आपल्या स्तरावर मांडल्या होत्या शासन शिक्षक यांचे प्रश्न सोडण्यापेक्षा इतर गोष्टीला जास्त महत्त्व देत आहे खरे तर ज्या गोष्टी मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा शाळेमध्ये पूर्ण होत नाहीयेत अनेक शाळांना पाण्याची व्यवस्था नाहीये अनेक शाळांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था नाहीये काही शाळांना छत नाहीये नाही आहे अशा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम कसे चालणार शासन म्हणत आहे की सर्व शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत पण अशा कितीतरी हजारो शाळा आहेत की ज्या ठिकाणी लाईट अद्याप पर्यंत पोहोचलेली नाही मग लाईटच जर नसेल तर शाळा डिजिटल कशा होणार आणि कसा मुलांना डिजिटल शिक्षण देणार आता आधुनिक आधुनिक शाळांमध्ये आधुनिक युगामध्ये अनेक बदल होत आहेत आणि संगणक ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या या जगामध्ये आहे ज्यामध्ये संगणक शिकणे खूप गरजेचे झाले आहे परंतु ते संगणक शिकायचे झाले तर शाळेमध्ये संगणक आले आहे टीव्ही आलेले आहेत अनेक डिजिटल माध्यम आलेले आहेत परंतु मुळात जे पाहिजे ते म्हणजे लाईट लाईटची व्यवस्थाच नाहीये लाईटची व्यवस्था जर नसेल तर ही सर्व व्यर्थ आहे त्यामुळे शासनाने या मूलभूत गरजा शाळेसाठी पुरवणी आवश्यक आहे परंतु शासन मूलभूत गरजा कडे लक्ष न देता अवांतर गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि अशा प्रकारच्या या प्रेरणापरीक्षा घेऊन जर शिक्षकांचे गुणवत्ता वाढणार असेल तर मग शासनाने ज्यावेळेस शिक्षक भरती होतात त्यावेळेस घेतलेल्या परीक्षा का घेतल्या आई या ठिकाणी प्रश्न उद्भवलेला आहे शिक्षक प्रेरणा परीक्षा 2023 ही परीक्षा पार पाडण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला अनेक गोष्टी या ठिकाणी घेण्यात आल्या परंतु यामध्ये नेमकं शासनाला काय मिळवायचे होते हे अद्याप पर्यंत कळलेले नाही आणि शिक्षकावर अनेक प्रकारचा आशैक्षणिक कामांचा भोजा आहे अशा अशा खूप काही अशाच अनेक कामे आहेत ज्यामुळे शिक्षकांना मूळ गोष्टीकडे लक्ष देता येत नाही आहे ते असेच कामे म्हणजे blo काम असतीलतसेच खिचडी असेल गोवर रूबेला सारखे सात असेल त्यावेळेस गावातील संरक्षण सर्वेक्षण करणे सर्वेक्षण करून ते ऑनलाईन करणे बालविवाह प्रतिबंधक कायदे अंतर्गत आता शिक्षकांवर देखील याची जबाबदारी येऊन पडलेली आहे गावामध्ये जर बालविवाह होत असेल तर तो रोखणे हे देखील शिक्षकांना जाता करावी लागणार आहे कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील शिक्षक सर्वांच्या समोर होऊन काम करत होता भाजीपाल्यापासून तर किराणा सामानापर्यंत शिक्षकाने घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं होतं राशन दुकानावर शिक्षक होता राशन वाटपाचा काम शिक्षकांनीच या करू नका यामध्ये केलेलं होतं तसेच शिक्षक रस्त्यावर देखील उतरला होता चेक पोस्ट नाक्यावर शिक्षकांच्या ड्युटी लागल्या होत्या त्या रस्त्यावर सुरक्षा लोकांची तपासणी करण्याचे काम शिक्षकांनी केलं तसेच आरोग्य विभागात शिक्षकांच्या नेमणूक केलेले होत्या तेथेही शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करून आपल्या दिव्या बजावल्या अशा प्रकारचा हाडाचा शिक्षक नेहमीच शासकीय कामात मदत करत असतो परंतु त्याला जर अध्यापनासाठी वेळ दिला नाही तर त्यात त्याचे विद्यार्थ्यांचे खूप त्यामुळे नुकसान होते या गोष्टीकडे खरंतर शासनाने लक्ष द्यायला पाहिजे.

शिक्षकांची प्रेरणा परीक्षा घेणे म्हणजे हा एक दुर्दैवी उपक्रम आहे कारण राज्य शासन एक चांगल्या गोष्टीवरून दुर्लक्ष करून या शिक्षकांच्या गोष्टीकडे लक्ष घालत आहे कारण शिक्षकांना खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधांची गरज आहे ज्या शाळेमध्ये अनेक पायाभूत सुविधा नाहीयेत कुठे पाण्याची व्यवस्था नाही कुठे बैठकीची व्यवस्था नाही कुठे वर्ग खोल्या नाहीत कुठे शिक्षक नाही कुठे मुले नाहीत तर कुठे शाळाही नाहीत अशा ठिकाणी शाळा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे शिक्षक उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे विद्यार्थी उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे तसेच शिक्षकांची उपलब्धता करून देणे हे देखील शासनाचे कर्तव्य परंतु या सर्व जबाबदाऱ्या शासन कुठेतरी झटकून टाकत आहे आणि वेगवेगळ्या मार्गातून शिक्षकांना परेशान करण्याच्या गोष्टी समोर येत आहेत खऱ्या अर्थाने शिक्षकांसमोरील समस्या आहेत विद्यार्थ्यांसमोरील समस्या आहेत पालकांसमोरील या समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत वेगवेगळे उपक्रम आणून या पायाभूत सुविधा पूर्ण करणे गरजेचे आहे तर आणि तरच अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे पूर्ण होणार आहे अशा प्रकारच्या उपक्रमांना स्थान देऊन त्या शिक्षकांवरील कामाचा दान वाढवून त्यांना जे मुख्य काम आहे शैक्षणिक काम त्यांच्याकडून काढून घेतले आहे तरी इतर कामे त्यांच्या मागे लावले आहेत वैशिष्ट्ये कामाचा बोजा त्यांच्यावर टाकलेला आहे कोणत्याही प्रकारची अवशेशने काम शिक्षकांना द्यायला नको आहे परंतु ही वैशिष्ट्ये कामे देऊन शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे विशेषणे कामांमध्ये विविध प्रकारचे सर्वेक्षण असेल विविध प्रकारचे सर्वेक्षण असेल ऑनलाईन तपासणी असेल ऑनलाईन माहिती देणे असेल इतर कागदपत्रे असतील खिचडी असेल गोवर रूबेला असेल अशा प्रकारचे कामे शिक्षक करत आहे पोलिओ निर्मूलनाची असेल तसेच करून ऑनलाईन माहिती करणे असेल निरक्षणाचे सर्वेक्षण करणे असेल शाळाबाह्य मुलांची सर्वेक्षण करणे असेल अशा प्रकारचे विविध कामांचा मोर्चा शिक्षकावर टाकून शासन एक प्रकारचे आपले हात वर करत आहे यामुळे शिक्षकावर वेगळ्या प्रकारचा ताण येऊन त्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याचा परिणाम होत आहे.

Leave a Comment