छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दि.१९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रम घेणेबाबत shivjayanti activity 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दि.१९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रम घेणेबाबत shivjayanti activity 

संदर्भ:-१. मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक:जपुती-२०२४/प्र.क्र..१६/कार्या-जपुक (२९)

दि.०५ फेब्रुवारी, २०२४.

२. इकडील कार्यालयीन पत्र क्र. २०२४ साशा/संकीर्ण-१अ/आरआर-२२३/२०२४ दि.१३/०२/२०२४.

३. मा. उप आयुक्त् (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त् कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्र. अभिलेख/कावि/१८/२०२४ दि.०७/०२/२०२४

४. मा. उपाआयुक्त् (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त् कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्र. अभिलेख/कावि/२६/२०२४ दि.१५/०२/२०२४.

उपरोक्त विषयाचे संदर्भास अनुसरुन कळविण्यात येते की, संदर्भिय-१ चे परिपत्रक व संदर्भिय क्र.२ चे पत्रामध्ये. दिलेल्या निर्देशानुसार दि.१९ फेब्रुवारी, २०४ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्य गीताचे गायन करुन सर्व सबंधित अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे व तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. याबाबत संदर्भिय क्र.२ चे पत्रान्वये अलहिदा कळविण्यात आलेले आहे. तसेच संदर्भ क्र.४ अन्वये विषयांकित प्रकरणी मा. मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे कडील पत्र जा.क्र.मा. मंत्री/वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य 244 + 14/7 * c / 88 * C / 2028 दि.१२/०२/२०२४ अन्वये मा. मंत्री महोदयांनी दि.५ फेब्रुवारी, २०२४ रोजीचे शासन परिपत्रकाचा अवलंब करुन शिवजयंती साजरी करत असताना पत्रात नमूद अनुक्रमे १ ते १२ या अतिरिक्त सूचना गांभीर्याने विचारात घेऊन शिवजयंती साजरी करणेचे निर्देश दिलेले आहेत. सोबत सदर पत्राची प्रत जोडलेली आहे.

तरी संदर्भ क्र.४ चे पत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी दि.१९

फेब्रुवारी, २०२४ रोजी होणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करुन अंमलबजावणी

करणेस विनंती आहे

शासन निर्णय येथे पहा 👉👉pdf download 

Leave a Comment