NMMS 2023-24 इ.8 वी साठी परीक्षा रविवार,दिनांक 10 डिसेंबर 2023 ,अधिसूचना

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

NMMS 2023-24 इ.8 वी साठी परीक्षा रविवार,दिनांक 10 डिसेंबर 2023 , अधिसूचना

 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2023-24 वर्ग 8वी साठी परीक्षा रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 अधिसूचना.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन डबल एम एम एस परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्र परिषदेच्या https/www.mscpune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक 25 जुलै 2023 पासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात आज आपण परीक्षेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आरटीई ऍक्ट 2009 नुसार प्रत्येक मुलाला त्याच्या राहत्या घराजवळ राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क प्राप्त झालेल्या आहे शिक्षण क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस खूप सारे बदल घडताना आपण पाहत आहोत त्यामध्ये सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांनी पी 2020 नुसार तर पूर्वीची शिक्षण व्यवस्था आणि एनपीनुसार शिक्षण व्यवस्था यामध्ये अमरावती बदल बघायला मिळतो त्याची टप्प्याटप्प्याने अमोल गजानन होत आहे एकीकडे शासन स्तरावर मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी सरकार विविध उपक्रम रावेतन दिसत आहे प्राथमिक स्तरावर मुलांची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण पूर्ण करताना सुरू करताना कृतीचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते त्यामध्ये विशेषता ग्रामीण भागातील प्रतिभावंत विचार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात मात्र त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांना पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS exam आयोजन केले जाते NMMS exam information याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्व आणि उद्देश पात्रता अर्ज करण्याची पद्धत परीक्षेची वेळापत्रक अभ्यासक्रम निवड पद्धती अशी सविस्तर माहिती आजच्या मध्ये आपणास मिळणार आहे.

NMMS ही राष्ट्रीय स्तरावरील शालेय विद्यार्थी वर्ग आठवी मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे एन डबल एम एस चा फुल फॉर्म आहे national means merit scholarship scheme exam असा आहे त्यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असे म्हणतात.

NMMS exam शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्व आणि उद्देश

इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञा वाण विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी ही NMMS exam शिष्यवृत्ती परीक्षा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.

Nmms exam शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन कोण करते

केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी २००७-८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीNmms exam वर्ग आठवी साठी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर Nmms exam शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.

NMMS शिष्यवृत्ती किती मिळते

शिष्यवृत्ती दर शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास पाच वर्षासाठी दरमहा 1000 वार्षिक रुपये बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववीतून इयत्ता दहावी व इयत्ता अकरावीतून इयत्ता बारावी प्रथम संधी मध्ये पास होणे आवश्यक आहे.

वर्ग दहावी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे एससी एसटी विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के गुणांची आवश्यकता आहे.

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे मार्फत केले जाते.

NMMS exam शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पात्रता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्रातील राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इयत्ता आठवी शिखर असलेला विद्यार्थी व विद्यार्थिनी.

आवश्यक पात्रता खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेत बसता येते.

  • पालकांच्या आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न  350000 पेक्षा कमी असावे.

नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा तलाठ्यांचा गत वर्षाचा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

विद्यार्थी विद्यार्थिनींनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या असावा अनुसूचित जाती एससी अनुसूचित जमाती एसटीचा विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.

महत्त्वाचे खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र राहतील.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालय शिकणारे विद्यार्थ.
  • शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

NMMS exam शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी होते.

विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकांची तपासणी संगणकामार्फत ओएमआर पद्धतीने करण्यात येते उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही .

खबरदारीचे सर्व उपाययोजना यांचा विचार करून बिनचूक गुन्हेआधी तयार करण्यात येते त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या विमुक्त व भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्गीय दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा निहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

राष्ट्रीय पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे महाराष्ट्रातील 11682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे यानुसार संवर्गनिहाय आरक्षणा नुसार तसेच दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्या आरक्षणा नुसार जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविले जाते व त्यांना एनएमएमएस एक्झाम शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये वार्षिक रुपये बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

NMMS exam result परीक्षेचा निकाल कधी जाहीर केला जातो

परीक्षेचा निकाल साधारणपणे परीक्षा आयोजन केल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत जाहीर केला जातो सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होते जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढून घेणे आवश्यक असते.

NMMS exam 2023-24 वर्षातील परीक्षा 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी  2024 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम.

1 बौद्धिक क्षमता चाचणी

2. शालेय क्षमता चाचणी.

बौद्धिक क्षमता चाचणी

बौद्धिक क्षमता चाचणी ही एक प्रकारे मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना वर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

शालेय क्षमता चाचणी

शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते त्यामध्ये

1.सामान्य विज्ञान एकूण 35 गुण

2. समाजशास्त्र एकूण पस्तीस गुण

3. गणित एकूण वीस गुण

असे तीन विषय असतात या तीन विषयाचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात

उप विषयावर गुणांची विभागणी खालील प्रमाणे

सामान्य ज्ञान 35 गुण

परीक्षा माध्यम

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.

1. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमातून इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.

2. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येते दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिल्या जातात.

3. प्रत्येक प्रश्न क्रमांक पुढे पर्यायांसाठी चार वर्तुळे असतात.

4. योगेश योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे किंवा काळे बॉलपेन्नी पूर्णतः रंगून उत्तर नोंदवायचे असते.

5. पेन्सिलचा वापर केलेली अपुरी अंशता रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाहीत.

6. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे खाडाखोड करून दिलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाहीत.

Nmms exam शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.

https://www.mscepune.in

https://nmmsmsce.in

वरील लिंक वर ऑनलाईन आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राचे खात्री करूनच जात व दिवंगत्वाची माहिती भरावी दिव्यांग प्रकार व अपंगत्व प्रमाणपत्र माहिती येथे वाचा

मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे अपूर्ण भरलेले आवेदन पत्र संगणक स्वीकृत करत नाही त्यामुळे काळजीपूर्वक संपूर्ण आवेदन पर अर्ज भरणे आवश्यक आहे.

ऑनलाइन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर सुखाची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगिन वरून एडिट करता येते.

प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जात नाही याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे असते.

NMMS exam शिष्यवृत्ती परीक्षा योजना काय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा कडे विद्यार्थ्यांकडे आवश्यक पात्रता शिष्यवृत्ती किती मिळते सदर परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप निवड पद्धती आणि एन एम एम एस एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कुठे भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या आर्टिकल मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण सुरू व्हावे आणि प्रतिभावंत शिवशाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वर्ग आठवी मध्ये शिकणाऱ्या मुलांना आवश्यक शिष्यवृत्ती परीक्षेत बसवता येईल

3 thoughts on “NMMS 2023-24 इ.8 वी साठी परीक्षा रविवार,दिनांक 10 डिसेंबर 2023 ,अधिसूचना”

Leave a Comment