पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)  राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार scolarship exam hall ticket 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)  राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार scolarship exam hall ticket 

 

प्रसिध्दीपत्रक संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा-२०२४ अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२३-२४/५०६६, दि. ०१/०९/२०२३.

परीक्षेची तारीख व हॉल तिकीट बाबत पत्र येथे पहा

👉👉pdf download 

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment