शालेय स्तरावरील अभिलेखे जतन कालावधी पीडीएफ school educational records pdf

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय स्तरावरील अभिलेखे जतन कालावधी पीडीएफ school educational records pdf

अभिलेखे रेकॉर्ड कालावधी जतन pdf येथे पहा

👉👉PDF download 

 

कायम अभिलेखे:-

– रजिस्टर स्वरूपातील दप्तर –

१. जनरल रजि.न.नं.१

२. डेडस्टॉक रजि.न.नं.४

३. पुस्तके, नकाशे व तक्ते रजि.न.नं.५

४. सादिल कॅश बुक

५. सादिल साठा नोंद रजि.

६٠ सादिल विनियोग रजि.

७. S.S.A. कॅश बुक

८. S.S.A. खातेवही (लेजर)

٢٠ S.S.A. साठा नोंद रजि.

१०. S.S.A. विनियोग रजि.

११. धनादेश वितरण रजि.

१२. उपस्थिती भत्ता रजि.

१३. शालेय पोषण आहार रजि.

१४. अधिकारी शेरे बुक

१५. केंद्रप्रमुगा शेरे बुक

१६. सामान्य शेरे युक

१७. मुख्याध्यापकांचे लॉगबुक न.नं.१५

१८. तपासणी अधिकाऱ्यांचे लॉगबुक न.नं.१५

१९. शिष्यवृत्ती वाटप रजि.

२०. आदिवासी विद्यावेतन / जिप्यवृत्ती वाटप रजि.

२१. ओ.बी.बी. रजि.

२२. वाचनालय पुस्तक रजि.

२३. शिक्षक हजेरी न.नं. ३

२४. पगार वटवडे रजि (३० वर्षे)

– फाईल स्वरूपातील दप्तर –

१. सादिल व्हाऊचर फाईल

२. S.S.A. व्हाऊचर फाईल

३. S.S.A. प्रपत्र फाईल

४. कोटेशन फाईल

५. परिपत्रक फाईल

६٠ शासन आदेश फाईल

७. स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल

८. पदभार (चार्ज) देवघेव फाईल

९. शाळा प्रवेश प्रपत्र फाईल

१०. वार्षिक तपासणी फाईल

११. शा.पो.आ. मानधन वाटप फाईल

१२. उपस्थिती भत्ता फाईल

१३. आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल

१४. शैक्षणिक उठाव व्हाऊचर फाईल

१५. बीज मीटर बील फाईल

१६. नेमणूक/बदली आदेश फाईल ( नेमणूक – केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती – प्रमाणपत्रे – ३० वर्षे )

[ब] अभिलेख (१० वर्षे)

२५. दाखले बुक (शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली प्रतिपत्रे)

२६. विद्यार्थी हजेरी न.नं.२

२७. पाठ्यपुस्तक वाटप रजि.

२८. गणवेश वाटप रजि.

२९. अल्पसंख्यांक गणेवश वाटप रजि.

३०. लेखन साहित्त्य वाटप रजि.

३१. शालेय प्रतवारी पुस्तिका

३२. शाळा व्यवस्थापन समिती रजि.

३३. दाखलपात्र मुलांचे रजि.

३४. विद्यार्थी मूल्यमापन रजि.

३५. शैक्षणिक साहित्त्य निर्मिती रजि.

३६. शैक्षणिक उठाव कार्यक्रम रजि.

१७. दाखले फाईल (इतर शाळांकडून मिळालेले – शा.सो. दा.)

१८. शिष्यवृत्ती परीक्षा फाईल

१९. शाळा व्यवस्थापन समिती फाईल

२०. कोहर्ट स्टडी फाईल

२१. वार्षिक कार्ययोजना (गाव आराखडा) फाईल

२२. महत्त्वाच्या स्वरूपाचे संकीर्ण पत्रव्यवहार – फाईल

[क] अभिलेख (५ वर्षे)

३७. आवक बारनिशी

३८. जावक बारनिशी

३९. शिरगणती /कुटुंब सर्व्हेक्षण रजि.

४०. अपंग माहिती रजि.

मासिक पत्रक फाईल

विद्यार्थी निकालपत्रक फाईल

स्थळप्रत फाईल

शैक्षणिक आराखडा (EFA -4) फाईल

गाव/शाळा माहिती संगणकीकरण फाईल

३० सप्टें. /३१ मार्च/३१ जुलै सांख्यिकीय –

माहिती फाईल (EMIS)

SLF फाईल

सूक्ष्म सर्वेक्षण फाईल

शालेय पोषण आहार मानधन मागणी फाईल

शालेय आरोग्य तपासणी फाईल

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना फाईल

[ग )अभिलेख (१ वर्षे)

दैनिक हजेरी (गोषवारा) नोंद रजि.

पालक भेट रजि.

हालचाल नोंद रजि.

शिक्षक-पालक संघ सभा इतिवृत्त रजि.

माता-पालक संघ सभा इतिवृत्त रजि.

युवक मंडळ सभा इतिवृत्त रजि.

ग्रंथालय पुस्तके देवघेव रजि.

शैक्षणिक साहित्त्य देवघेव रजि.

शिक्षक सूचना वही

शिक्षक प्रशिक्षण नोंद रजि.

परिसर सहल अहवाल नोंद रजि.

शिक्षक कार्यदर्शिका (उपक्रम /प्रकल्प)

रेडिओ/टु इन वन/संगणक वापर नोंद रजि.

सहशालेय उपक्रम नोंद रजि.

परिपाठ नोंद रजि.

लेट मस्टर

किरकोळ व दिर्घ रजेच्या नोंदीचे रजि.

टाचण वही

नियोजन नोंद वहया

वेळापत्रक

वार्षिक /मासिक /साप्ताहीक घटक नियोजन

कालबाहय झालेली इतर पुस्तके

किरकोळ रजा फाईल (१८ महिने)

वैद्यकीय रजा फाईल

शालेय पोषण आहार मागणी फाईल

शिक्षक स्वयं मुल्यमापन फाईल

उपचारात्मक कार्यक्रम फाईल

शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल

प्रश्नपत्रिका फाईल

उत्तरपत्रिका फाईल (१८ महिने किंवा पुढील –

वार्षिक तपासणी होईपर्यंत)

मीना मंच फाईल

प्रौढ निरंतर शिक्षण फाईल

स्वच्छता अभियान फाईल

शिक्षक वैयक्तिक फाईल

Leave a Comment