इयत्ता 7 वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी आकारिक मूल्यमापन नोंदी all subjects daily observations class 7 th
वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी आकारिक मूल्यमापन नोंदी विषय मराठी, हिंदी, इंग्रजी ,गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण विषयांच्या वर्णनात्मक नोंदी या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहे विषयवार नोंदी येथे पहा
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय- मराठी 👇
1.सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.
2.विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
3.सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
4.विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.
5. निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.
6. प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
7. बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
8.स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.
9. बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
10. परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.
11. दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
12. दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
13. दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
14.अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
15.शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
16. मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो.
17. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
18. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
19. बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
20. सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
21. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
22. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
23. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
24. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
25. स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
26. संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
27.कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
28. प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.
29. सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
30. सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.
31. सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
32. सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
33. निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो.
34. सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
35. दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
36. बोलण्याची भाषा, लाघवी व सुंदर आहे.
37. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
38. इतरांचे न पटलेले मत, सौम्य भाषेत सांगतो.
39. भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
40. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.
41. निबंध लेखन सुंदर करतो.
42. निबंध लेखन सुंदर करतो.
43. सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
44. लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.
45. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
46. पत्रलेखन मायानानुरूप करतो.
47. दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
48. कवितांचे गायन चालीत सुंदर करतो.
49. सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
50. दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
51. इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
अडथळ्यांच्या नोंदी विषय मराठी
1.पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
2• सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
3• सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
4• अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
5.शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
6• मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
7• उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
8• प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
9• बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
10• सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
11• सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
12• विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
13• सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
14• विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
15• निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
16• प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
17• बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
18• स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
19• बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
20• परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
21• भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
22• स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
23• बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
24• स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
25• स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
26• संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
27• कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
28• प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
29• सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
30.सुचवलेली कथा सादर करता येत नाही.
____________________________________________
विषय:-इंग्रजी दैनंदिन निरीक्षण नोंदी 👇
Daily Observation
1.students listen carefully
2. he reads aloud and carefully
3.he speak in English
4. He participate I chatting hour
5. he tried to use new words we learnt
6. He reads poem in rhyme and rhymthem
7.he is able to ask question in English
8. he is able to respond on question asked in English
9.He can express his feelings
10. he tried to use idoms and proverb he learnt
11.he can describe any event
12.he encourage other students in every activity
13. He can speak boldly and confidently
14.he use various description word
15. he can speak on given topic
16. he can share his experience in English
17.he speak politly in English
18. He is able to deliver speech in English
19. he can express his feelings
20.always follow the rules
21.takes part in conversation with suitable action
22.sings rhymes in action
23.make proper question on suggested topic
24.describe the conversation in the story
25.follows the instruction and facts
26. Makes apelings of various things
27.write neatly and properly
28.Answer properly in every question.
29.try to devlope hand writings
30. Participate in conversation
31. makes different messages
32.sings rhymes in tone
33.he describe his imagination
34.each every things in project is special
35.collection of pictures is according to subject of project
36.make preparation for the project
37.guiede to other student
38.complete the given project
39.takes active participation in the given project
40. tells the story with the help of given points
Obstacles/Negative Observation अडथळ्यांच्या नोंदी इंग्रजी
1. He doesn’t pay attention in teaching-learning process.
2.he drops hard words while readings
3. he uses many Marathi words while speakings English
4. He is enable to participate in conversation
5.he gives wrong answer
6.he dosent response in English
7. He does not use proper words while speaking
8. he afraids to speak in English
9. He cant express his feelings in English
10. his not eager to learn news words
11.he does not complete his home work on his own
12. He use rough language
13.he discourage other student from learning
14.collection of picture is not according to subject of project
15.structure of project is very bad
16.misguied to other student
17. Never take active participation in the given project
18.makes wrong action according to suggestion
19. Listen and write wrong
20.read with wrong pronounciation
21. Never try to devlope hand writings
22.never describe the conversation in the story
23.never describe picture in English
24. Sign rhyme in rough tone
25. He is not able to prepare invitation cards and greetings cards
26. He can describe his imagination
27. He has not able to tell as story using his own words
28. He uses various danger words
29. he speak roughly in English
30. he cant describe any simple event
31.he cant express his feelings
32.he cant speak badly and confidently
33. He uses various danger word
34. He never takes participation in every activity
35.he discourages other student to speak in English
____________________________________________
विषयः-हिंदी दैनंदिन निरीक्षण👇
१. शब्द एवं वाक्य का उच्चारण सही तरीकेसे डोहारता है
२. शब्द एवं वाक्य सुनकर डोहारता है
३. अपनी भावनावोको व्यक्त करता है
४. हिंदी कावितये पढता है
५. अपनी जरुरातकी चीजो का नाम हिंदी मैं बताता है
६. हिंदी वार्तालाप सुनकर खुद वार्तालाप करता है
७. हिंदी मुहावारोका अर्थ सुनकर बताता है
८. स्वयं के बरे मै हिंदी में बताता है
९. हिंदी टीव्ही सिरीयल के बरे मे बताता है
१०. प्रतिज्ञा हिंदीने सुनाता है।
११. हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मी बताता है।
१२. स्वयं के बारे मे हिंदी मे बातचीत करता हे
१३. हिंदी मुहावारो का अर्थ समझकर बताता है।
१४. शब्द एवं वाक्य का उच्चारण तरीके से कर दोहरता है।
१५. हिंदी वार्तालाप सुनकर खुद वार्तालाप दोहारता है।
१६. प्रतिज्ञा बहोत अच्छी तरह सुनाता है
१७. संभाषण /कथा/गीत/परिच्छेद सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है।
१८. काव्य पंक्ती सुनकर बाकी पंक्तियो को पूर्ण करता है।
१९. काव्य पंक्ती सुनकर पुरी कविता सुनाता है।
२०. सूचक कथा हि सुंदर तरीके से बताता है।
२१. सूचक कथा सुनकर पुरी कविता अच्छी तरीकेसे बताता है।
२२. स्वध्याय ध्यानपूर्वक सहजता करता है।
२३. स्वाध्याय के उत्तर परिपूर्ण लिखता है।
२४. सहज एवं सरल भाषा का इस्तेमाल
२५. स्वाध्याय लेखन शैली बहोत आकर्षक है।
२६. सवालो के जवाब स्पष्ट लिखता है।
२७. वर्कार्य सही ढंग से पूर्ण करता है।
२८. स्वाध्याय के अनुरूप सही उत्तर लिखता है।
२९. प्रश्न अनुरूप योग्य उत्तर लिखता है
३०. स्वाध्याय के उत्तर अचूक लिखता है
३९. चाचणी बहोत अच्छी पूर्ण कि है
३२. चाचणी बहोत सुंदर रूप से लिखता है
३३. उत्तर लिखनेका तरिका बहोत सुंदर है
३४. सभी सवालो के जवाब उत्तम है
३५. उल्झान वाले सावालोका जवाब सही देता है
३६. पुच्चे गये सावलोके जवाब ढंग से लिखता है
३७. चाचणी के उत्तर को ढंग से लिखता है
३८. प्रकाल्पोसे बहुत छी जानकारी मिलती है
३९. प्रकाल्पोको बहोत सहजता से बनाता है
४०. प्रकल्प विषय में चित्रसे सुसंगती है
४१. प्रकल्प कि रचना बहोत अच्छी है
४२. दिये गये उपक्रमसे सबकी प्रशंसा करता है
४३. उपक्रम मी सबसे मैत्री करता है
४४. दिये गये उपक्रम मी सहभाग लेता है
४५. उपक्रम मैं सहभाग लेकर सबको दिशा बताता है
४६. दिये गये उपक्रम मैं खुद होके सहभाग लेता है
४७. सूचक कथाये सुंदर तरीकेसे बताता है
४८. कविता/गीत/एक सूर ताल मैं गाता है
४९. कथाये रोचक तरीकेसे बताता है
५०. हर एक से सौजन्य पूर्व व्यवहार करता है
अडथळयानच्या नोंदी विषय -हिंदी
१. मातृभाषा एवं हिंदी भाषा के अंतर को समझता है
२. सरल वार्तालाप करणे मै घाबरता है
३. हिंदी बोलणे मैं हकलाता है
४. हिंदी बोलणे के लिये बहोत शरमाता है
५. हिंदी भाषा के प्रती उदासीन है
६. सरल हिंदी का अर्थ समझता नाही
७. हिंदी और मातृभाषा को मिलाकार वार्तालाप करता है
८. अपनी भाव भावनाये गलत तरीकेसे बतात है
९. हिंदी वार्तालाप को समझता नही
१०. हिंदी परिच्छेद पडणे मैं घबराता है
११. रिश्तो के नाम बताने मे संभ्रमित होता है
१२. रिश्तो के नाम को गालात नाम देता है
१३. टीव्ही को बिन समझे देखता है
१४. रोज कि चीजोके नाम जानता नाही
१५. हिंदी भाषा से बहोत डरता है
१६. हिंदी समझता है लेकीन वार्तालाप जमत नही
१७. शब्द एवं वाक्य सुनता है लेकीन दोहराता नही
१८. शब एवं वाक्य डोहाराने मैं शरमाता है
१९. दिये गये उपक्रम मै जरा भी रस नही लेता
२०. दिये गये उपक्रम में कोई कृती नही करता
२१. उपक्रम में हमेशा पीछे रहता है
२२. उपक्रम में भाग लेनेसे कतराता है
२३. दिये हुये उपक्रम में भाग नहीं लेता
२४. दिये गये विषय अनुसार गलत बताता है
२५. चित्र देखकर कुछ भी बोल नही पता
२६. दिये गये विषय अनुसार गालात लेखन करता है
२७. दिये गये विषय के बारे मैं लिखा नही जाता
२८. चित्र देखकर कुछ भी लिख नाही पाता
२९. दिये गये चित्र एवं घटना क्रमसे लिख नहीं पाता
३०. अपनी पसंद का गीत/कविता सादर नही करता
३१. सुचानावोका गालात तरीकेसे पूर्ण करता है
३२. सुचानावोको समझता नही
३३. सुचानावोको गलत नजरसे देखता है
३४. सूचक कथा हिंदी में बता नहीं पाता
३५. दिये गये विषय के बारे लिख नही पाता
३६. सूचक कवितके बोल गलत गाता है
३७. गीतोकी लय समझता नही
३८. काव्य पंक्ती सुनता है लेकीन पुरी नही करता
३९. सूचक कविता एवं गीतोको गान नही करता
४०. दिये हुये मुहावारोको का अर्थ नाही बता पाता
४९. दिये गये गद्य को समझा नही सकता
४२. अपनी पसंडकी कविता/गीत नही सुनाता
४३. गद्य का वाचन गलत तरीके से करता है
४४. पाठ्य अनुरूप प्रश्न तयार नही करता
४५. स्वाध्याय को बेपर्वाहिसे लिखता है
____________________________________________
मनात्मक नोंदी विषयः गणित 👇
१. विविध प्रकारच्या संख्या लिहितो
२. गणिती स्वाध्याय सोडवितो
३. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो
४. संखेतील स्थान व संख्या किमान सांगतो
५. संख्यांचे काम अचूकपणे उत्तरवितो
६. संख्यांची ओळख व नवे अचूकपणे सांगता येतात
७. मापनाची विविध परिणामे व उपयोग जाणतो
८. प्रत्येक गोष्टीमध्ये गणित आहे हे सांगतो
९. परिसरातील भौमितिक आकार सांगतो
१०. गणिताचे व्यावहारिक जीवनातील उपयोग
११. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो
१२. विविध आकृत्या जलद काढतो
१३. आकृत्यांची नावे व ओळख आहे
१४. संख्या क्ष तयार होतात स्पष्ट करतो
१५. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने म्हणतो
१६. उद्हारनाची रित व क्रम सांगतो
१७. विचारलेली सूत्रे जलद व अचूक सांगतो
१८. आलेख चित्रे पाहून त्यावरील माहिती सांगतो
१९. विविध गणिती संकल्पना स्वताच्या मांडतो
२०. तोंडी उदाहरणे जलद गतीने सोडवितो
२१. स्वताच्या कल्पनेतील पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे
उदा. बनवितो व सोडवितो
२२. शाब्दिक उदाहरणे सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य
रीतीने उदाहरणे सोडवितो.
२३. सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा पडताळणी करून स्वताहे उत्तरे तपासतो
२४. स्वाध्याय उदाहरणे स्वताच्या विशिष्ट शैलीने सोडवितो
२५. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर शब्दात
उदाहरणे तयार करतो
२६. सुचविलेल्या संख्यांचे वाचन लेखन स्पष्ट करून जलद करतो
२७. सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो
२८. सुचविलेले आलेख/आकृती अचूकपणे काढतो
२९. सूचना लक्ष पूर्वक वाचून योग्य व अचूक क्रियेने उदा. सोडवितो
३०. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो
३१. उदा. पाहतो आणि अचूक रीतीने पायर्या सांगतो
३२. विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.
३३. पाठातील विचारलेले सूत्र अचूक व योग्य स्पष्टी कारणासह सांगतो.
३४. हिशेब ठेवण्यात सर्वांना मदत करतो
३५. गणिताचे व्यावहारिक जीवनातील उपयोग सांगतो
३६. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्व सांगतो
३७. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो
३८. विविध गणितीय संकल्पना स्वताच्या भाषेत मांडतो
३९. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर उदाहरणात उत्तरे सांगतो
४०. उदा. वाचतो व उदाहरणात नेमके काय करावयाचे आहे ते सांगतो.
अडथळ्यांच्या नोंदी विषय – गणित
१. मापनाची परिणामे व उपयोग समाजात नाहीत
२. भौमितिक आकाराची माहिती नाही
३. सध्या सोप्या संखेवरील क्रिया चुकीच्या करतो
४. गणिताचे महत्व व उपयोग समाजात नाही
५. गणिताच्या दृष्टीकोनातून विचार करीत नाही
६. संख्यांचे वाचन करता येत नाही
७. गणिती चीन्हान्बाबत चुकीची प्रतिक्रिया देतो
८. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो
९. संख्या लेखन करता येत नाही
१०. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाहीत
११. दैनंदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवतो
१२. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो
१३. आलेख चित्रे पाहुनी माहिती सांगता येत नाही
१४. पाठ्यातील विचारलेले सूत्रे सांगता येत नाही
१५. सुचविलेल्या उदाहरणांची रित सांगता येत नाही.
१६. सुचविलेले पाढे म्हणतांना चुकतो
१७. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही
१८. साधे सोपे हिशेब जमत नाहीत
१९. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या गोष्टी करतो
२०. आकृत्या काढतांना खूपच गोंधळतो
२१. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो
२२. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही
२३. गणितीय संकल्पनेचा अर्थबोध होत नाही
२४. तोंडी उदाहरणे सोडवितांना खूपच गोंधळतो
२५. विविध तोंडी उदाहरणे सोडविता येत नाहीत
२६. उदा. वाचतो पण त्यांचा अर्थ सांगता येत नाही
२७. उदा. वाचतो परंतु चुकीचा अर्थबोध घेतो
२८. उदा. पाहतो परंतु पायऱ्या मागे पुढे सांगतो
२९. सूचना लक्ष पूर्वक ऐकत नाही आणि उत्तरे चुकवतो
३०. सुचविलेले आलेख/आकृती काढता येत नाही
३९. सुचविलेले वाचन/लेखन करता येत नाही
३२. शाब्दिक उदाहरणे सोडवितांना उगाच कुठल्याही क्रिया करतो
३३. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो
३४. दिलेल्या माहिती नुसार उदा. तयार करता येत नाही
३५. सुचविलेल्या संख्यांचे वाचन लेखन करतांना गोंधळून जातो
३६. स्वाध्याय सोडवितांना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो
३७. सोडविलेल्या उदा. ताळा पडताळणी करता येत नाही
३८. स्वताच्या कल्पनेतील उदाहरणे तयार करता येत नाही
३९. आलेख / चित्र पाहून निरीक्षण करतो पण माहिती चुकीची देतो
४०. दिलेल्या संख्यांवरील सुचविलेल्या क्रिया संपूर्णता चुकीच्या करतो
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय:- सामान्य विज्ञान 👇
१. खेळण्यातील गोडी, बाहुली ह्यांची अंतर्रचना काळजी पूर्वक बघतो
२. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सागतो.
३. विविध स्तुन्बाबत अभ्यासू माहिती ठेवतो
४. विज्ञान संधर्भात स्वताच्या कल्पना मांडतो
५. का? घडले असेल असे सारखे प्रश्न विचारतो
६. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करतो
७. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती देतो
८. स्वताला पडलेले प्रश्न विचारतो
९. विविध छोटेखानी प्रयोग स्वत करून बघतो
१०. विज्ञान व संशोधन यांची पुस्तके वाचतो परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो
११. प्राणीमात्र संदर्भातले विविध प्रश्न विचारतो
१२. सेल, च्या आधारे पंकः तयार करतो
१३. सर्व प्राणी मात्रांच्या गरजा समजून घेतो
१४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी सर्व साहित्य तयार करतो
१५. ज्ञानेद्रीयांच्या स्वच्छतेबाबत माहिती सांगतो
१६. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो
१७. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य हे समजून सांगतो
१८. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो
१९. केलेली कृती कशी केली ते सांगतो
२०. घरातील टाकावू यांत्रिक, वस्तूंपासून प्रयोग करतो
२९. विज्ञानातील गमती जमाती सांगतो
२२. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करतो
२३. सुचविलेल्या विषय संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो
२४. सुचविलेल्या विषय संदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो
२५. सुचविलेल्या घटनेमागील अचूक क नेमके कारण सांगतो
२६. घडलेले घटने संदर्भात स्वताचा अनुभव सांगतो
२७. ज्ञानेद्रीयाची निगा कशी घ्यावी ह्याचे प्रतेक्षिक करून दाखवतो
२८. योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेद्रीयांची निगा कृती करतो
२९. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो
३०. स्वत प्रयोग करतो व कृती अनुमान लिहितो
३१. प्रयोगांती स्वताचे मत स्पष्ट शब्दात निश्कार्षासः सांगतो
३२. सुचविलेले प्रयोग करतांना कृती वैशिष्ट्य पूर्ण व जलद गतीने अचूक करतो
३३. दिलेल्या साहित्य मधुनी आवश्यक प्रयोसाठी जे साहित्य लागते ते काळजी पूर्वक निवडतो
३४. सुचवलेले प्रयोग करतांना प्रत्येक कृती साफैदारपणे अचूक करतो
३५. दिलेल्या प्रयोगासाठी साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
अडथळ्याच्या नोंदी -सामान्य विज्ञान
१. परिसरातील साजीवांबाबत माहिती नाही
२. इतर मित्रांना अंधश्रद्धा ह्या अवास्तव गोष्टींबद्दल बोलतो
३. केव्हा काय करावे/करु नये समाजात नाही
४. विज्ञान प्रयोग करतांना खूपच घाबरतो
५. भूत ह्यांसारख्या कल्पनेकडे खूपच आकर्षित होतो
६. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो
७. जादूटोणा मांत्रिक याकडे लवकर आकर्षित ८. कोणत्याही गोष्टींचे कारण जाणून घेत नाही
९. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न विचारीत नाही
१०. आजारपणात देव मांत्रिक ह्यांकडे प्राधान्य देतो
११. परिसरातील बदलांबाबत माहिती ठेवत नाही
१२. घडलेले घटनांबाबत खुळचट कल्पना मांडतो
१३. इतर वैज्ञानिक विचार धुवून लावतो
१४. ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवत नाही
१५. आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही
१६. ज्ञानेंद्रियांची निगा घेत नाही
१७. ज्ञानेंद्रियांची निगा कशी राखावी कळत नाही
१८. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो
१९. प्रयोगाची रचना केलेली आकृती येत नाही
२०. प्रयोगांती स्वताचे मत सांगत नाही
२१. सुचविलेली प्रयोग करतांना कृती चुकवितो
२२. साहित्याच्ची मांडणी चुकीच्या पद्धतीने मांडतो
२३. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो
२४. दिलेला कृतीचा क्रम मागे पुढे सांगतो
२५. आमावस्या पौर्णिमा घटक आहे असा समज पसरवितो
२६. जादूटोणा ह्यांवर विश्वास ठेवतो
२७. इतरांना आजारपणात डॉक्टर कडे न जाण्याचा सल्ला देतो
२८. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेव्नार्याशी उगाच वाद ओढवून घेतो
२९. सुचवलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगू शकत नाही
३०. घटनेमागील करणे चुकीचे सांगतो
३१. सुचविलेल्या विषयाची माहिती सांगता येत नाही
३२. सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने उपयोग समाजात नाही
३३. दिलेल्या घटने संदर्भात माहितीच नाही असे सांगतो
३४. घटनेबाबत अनुभव आहे पण सागता येत नाही
३५. स्वता प्रयोग प्रात्यक्षिक करतो परंतु मत देता येत नाही
३६. दिलेल्या प्रयोगासाठी साहित्य हाताळतांना साहित्याची उगाच तोडफोड करतो
३७. सुचवलेला प्रयोग करतांना फार वेळ घेवूनही कृती चुकीची करतो
३८. दिलेल्या कृतीचा क्रम सांगतांना मागे पुढे करतो
३९. पाठ्याभागातील आकृतींचे वर्णना करत येत नाही
४०. पाठ्याभागातील आकृतींचे वर्णन चुकीच्या पद्धतीने करतो
____________________________________________
विषयः-सा.शास्त्र दैनंदिन निरीक्षण👇
१. सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो
२. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
३. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
४. भौगोलिक परिस्थिती आणि लोकजीवन ह्यावर माहिती देतो
५. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो
६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
७. नकाशावरून दिशा व ठिकाण सांगतो
८. नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे सांगतो
९. स्वध्यायाची परिणाम कारक उत्तरे देतो
१०. जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
११. ऐतिहासिक वस्तू/चित्रांचा संग्रह करतो
१२. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
१३. बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो
१४. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
१५. नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाणे शोधतो
१६. प्राथमिक गरजा नी संवर्धन ह्याबाबत बोलतो
१७. सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावी हे सांगतो
१८. कर भारण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो
१९. नागरी जीवन आणि मिळणाऱ्या सुविधा जाणतो
२०. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती ठेवतो
२१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो
२२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो
२३. सुचवलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध आणि अचूकतेने काढतो
२४. सुचवलेले भाग नकाशात अचूक आणि जलद हगतीने रंगवतो
२५. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकरन करतांना रंगून जातो
२६. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकारण हुबेहूब करतो
२७. सुचवलेली घटना योग्य पद्धतीने सांगतो
२८. पाठ्याभागातील दिलेले घटक/बाबींचे/आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो
२९. प्रश्न नित ऐकतो आणि योग्य उत्तरे देतो
३०. पाठ्याभागातील दिलेले घटक/बार्बीचे/आकृतीचे आवश्यक मुद्द्यांसह वर्णन सांगतो
अडथळ्यांच्या नोंदी विषय -सामाजिक शास्त्र
१. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनविण्यात अजिबात रस नाही
२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनवत नाही
३. प्राचीन कालाबबब्त अजिबात माहिती सांगता येत नाही
४. पाठ्याभागातील दिलेला घटक/बाबींचे वर्णन करता येत नाही
५. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो आणि उत्तरे देत येत नाही.
६. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे
७. नागरिक म्हणुन स्वता जबाबदारीने वागत नाही
८. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही
९. मानवीय जीवनावर झालेला इठीहासाचा परिणाम जनात नाही
१०. लोकजीवन व भौगोलिक परिस्थिती बाबा सांगत नाही
११. विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही
१२. प्राचीन कालाबबब्त माहिती सांगता येत नाही
१३. प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती नाही
१४. इतिहासामुळे बदललेले जीवन सांगता येत नाही
१५. इतिहासामुळे परिस्थिती ठरत असते ह्याबाबत अनभिज्ञ असतो
१६. काळानुसार पडलेला फरक सांगता येत नाही
१७. ऐतिहासिक वर्षाचे जतन करीत नाही
१८. प्रथामुक सोयी सुविधे बाबत माहिती नाही
१९. परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व माहित नाही
२०. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो
२१. नकाशा वाचन करता येत नाही
२२. नकाशात दिशा दाखवता येत नाही
२३. नकाशात दिशा दाखवता येत नाही
२४. नकाशा चुकीचं पद्धतीने वाचतो
२५. पाठ्याभागातील दिलेल्या घटक/बाबींचे/आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो
२६. सुचविलेल्या विषयाची माहिती चुकीची सांगतो
२७. सुचविलेल्या विषयाची माहिती सांगत नाही
२८. नकाशा पाहतो पण माहिती सांगता येत नाही
२९. सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाहीत
३०. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती बदलत नाहीत
____________________________________________
विषयः-कला दैनंदिन निरीक्षण नोंदी 👇
१. आयोजन केलेल्यक सांस्कृतिक कार्क्रम भाग घेतो
२. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो
३. सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तु बनवतो व रंगवतो
४. सुचविलेल्या कविता योग्य उच्चारानिशी स्पष्ट करतो
५. सुचविलेल्या प्रसंगाचे संवादाचे योग्य कृती व हावभाव करतो
६. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तु निर्मिती करतो
७. चित्रात सुंदर रंग भरतो
८. सुचविलेल्या विषयावर जलद गतीने व सुंदर असे रेखाटन करतो
९. शालेली सुशोभन करत असतांना कोणते चित्रे कुठे लावावे ह्याचे निरीक्षण करतो
१०. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढतो आणि योग्य ठिकाणी लावतो
११. दिलेल्या साहित्याचा सुबक हाताळणी करून वापर करतो
१२. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो
१३. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो
१४. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो
१५. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे व दाखल्यासह सांगतो
१६. पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो
१७. एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पुन्हा म्हणतो
१८. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोग सहित सांगतो
१९. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो.
२०. सजावट/सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो
२१. चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो आणि माहिती देतो
२२. सुचविलेल्या विविध कलाकृती उपयोगाची अचूक माहिती सांगतो
२३. मातीकाम करतांना घ्यावयाच्या दक्षता प्रत्येक पायर्या समजावुनी देतो
२४. नाटकाची पुस्तके वाचतो
२५. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तैय्यार करतो
२६. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो
२७. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो
२८. आवाजात अहोकता ठेवून बोलतो
२९. संवादाचे कौशल्य उत्तम आहे
३०. सराव करतांना अगदी रममाण होतो
३१. कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो
३२. पाहिलेल्या चित्रातील नृत्याच्या उणिवा दाखवतो
३३. देहबोलीच्या खूपच सुंदर रीतीने वापर करतो
३४. छोट्या छोट्या अभिनयातील गमती जमातीने इतरांना हसवितो
35. योग्य हावभाव कौशल्य रीतीने सांगतो
३६. हस्ताक्षर सुंदर आणि मोत्यासारखे काढतो
३७. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो
३८. चित्रकलेत रुची घेतो
३९. नृत्याची विशेष आवड आहे सुंदर नृत्य करतो
४०. वर्ग सजावटी साठी नेहमी प्रयत्नशील असतो
अडथळ्याच्या नोंदी विषय- कला
१. कोणत्याही कृतीसाठी अतिघाई करतो आणि कृती बिघडवतो
२. मातीकाम करतांना पाणी व माती याचे प्रमाणे समाजात नाही
३. कृती का? व कशी करावी ह्याबाबत संभ्रमात पडतो
४. मातीकामात जराही रस घेत नाही
५. वर्ग सजावटीत भाग घेत नाही
६. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही
७. चित्रे काढण्यात खूप कंटाळा करतो
८. गाणे/कविता म्हणतांना खूप लाजतो
९. नृत्याची कृती करतांना खूपच लाजतो कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो
१०. कृतीचा सराव निश्काल्जीने करतो
११. नाट्यछटा पाहण्यात अजिबात रस नाही
१२. मातीकामात घ्यावयाची दक्षता व कृती चुकीच्या पद्धतीने सांगतो
१३. सुचविलेल्या विविध कलाकृतीचे माहिती सांगतो पण गोंधळतो
१४. नृत्यामाढल्या विविध मुद्रांची माहिती सांगता येत नाही
१५. इतरजण व्यवस्थित कृती करतांना त्यांना हसतो
१६. इतरांना कृती करतांना पाहून चिडतो व नावे ठेवतो
१७. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही
१८. मातीकाम करतांना घ्यावायाची दक्षता चुकीच्या पद्दतीने करतो
१९. सुचविलेल्या विविध कलाकृतींची माहिती सांगता येत नाही
२०. चित्रांचे विविध प्रकार ओळखता येत नाही
२१. सुचविलेल्या कामाला आवश्यक नसलेले साहित्य सांगतो
२२. सुचविलेल्या संवादाचे सादरीकरण करण्यात फरक मागे राहतो
२३. दिलेल्या घटन्द्वारे वस्तूची निर्मिती करता येत नाही
२४. चित्रात कुठलेही रंग कुठेही देतो. उदा. आकाश हिरवे इ.
२५. चित्रात रंग भारता येत नाही
२६. सुचविलेल्या विषयावर चित्रे न काढता दुसरेच काही काढतो
२७. सुचविलेल्या विषयावर चित्रे काढता येत नाही
२८. शालेय सुशोभन करतांना कामात रस घेत नाही
२९. शालेय सुशोभानात स्वताची कुठलीही कलाकृती देत नाही
३०. दिलेल्या साहित्याचा वापर करत नाही
३१. दिलेले साहित्य चुकीच्या पद्धतीने वापरतो
३२. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही
३३. सुचविलेल्या कवितेचे / गीताचे सादरीकरण जमत नाही
३४. सुचविलेल्या कवितेचे/गीताचे सदरीकर्ण करतांना लाजतो
35. सुचविलेल्या मातीच्या वस्तु तैय्यार करता येत नाहि
३६. सुचविलेल्या मातीच्या वस्तु बनविण्यात रस घेत नाही
३७. आयोजन केलेल्या कार्याक्रम्त सहभाग घेत नाही
३८. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास लाजतो
____________________________________________
विषयः-कार्यानुभव दैनंदिन निरीक्षण नोंदी 👇
१. श्रमाचे मोल जाणतो व इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो
२. परिसर स्वच्छतेची गरज व महत्त्व स्पष्ट करून देतो
३. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो
४. टाकावू पासून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तु तैय्यार करतो
५. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो
६. प्रत्येक कृती स्वताहून करण्याची आवड आहे
७. मातकाम व कागद कामात विशेष रुची आहे
८. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो
९. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो
१०. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तैय्यार करतो
११. दैनंदिन जिवांतील प्राथमिक गरजा जाणतो
१२. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो
१३. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने सोडवितो
१४. उपक्रमातून केलेल्या कृती हह्या लक्षणीय असतात
१५. अचूक व सुंदर ह्या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष वेधून घेतो
१६. पाणी हि एक नैसर्गिक संपत्ती आहे हे जाणतो
१७. पाण्याच्या वापरासंदर्भात छोटेखानी नाटक तैय्यार करतो
१८. नालावारचे भांडण खूपच सुंदर रित्या सांगतो
१९. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो
२०. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो
२१. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतो
२२. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो
२३. स्वत कृती करतो
२४. स्वत प्रात्यक्षिक करतो
२५. कृर्तीती स्वताचे अनुभव सांगतो
२६. दिलेल्या कृतीसाठी साहित्य हाताळतांना साहित्याचा
काळजीपूर्वक वापर करतो
२७. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला हे सांगतो
२८. केलेली कृती कशी केली ते सांगतो
२९. आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सागतो
३०. दिलेल्या घटनेतील स्वताचा अनुभव सांगतो
३१. सुचविलेल्या घटनेमागील नेमके अचूक करणे सांगतो
३२. सुचविलेल्या विषयाची अचूक माहिती देतो
विषया संदर्भाने अचूक माहिती देतो
३३. पाण्यासंदर्भात कथा / गाणे म्हणतो
३४. सुचविलेल्या विषयातुनी सुबदार वस्तु तैय्यार करतो
35. दिलेल्या घटकापासून सुंदर वस्तु तैय्यार करतो
३६. दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो
सुचविलेल्या माहितीतून वस्तु तैय्यार करून रंगोटी करतो
३८. सर्वांपेक्षा काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करतो
३९. दिलेली सुचना ऐकतो व योग्य अंबलबजावणी करतो
४०. उत्पादक उपक्रम घटकातील वस्त्र घटकाची खूपच मुद्देसूद माहिती देतो
अडथळ्याच्या नोंदी कार्यानुभव
१. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगत नाही
२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही
३. सुचविलेल्या कविता म्हणतांना फक्त एकच ओळ व्यवस्थित म्हणतो
४. सुचविलेल्या गाण्याची फक्त एक कडवे म्हणतो
५. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही
६. पाण्याविषयी माज्कुरी वाचतो ऐकतो पण योग्य उत्तरे देत नाही
७. सहकार्याची वृत्ती नाही
८. स्वताच्या चुकांची जबाबदारी घेत नाही
९. कामचुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो
१०. श्रम करणे कमी पानाचे वाटते
११. अतिशय निष्काळजी पाने कृती करतो
१२. आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाहीत
१३. इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही.
१४. इतरांना हिनावितो
१५. पिणे पिणे झाल्यावर नळाची तोटी उघडीच ठेवतो
१६. पाण्याचा खूप अपव्यय करतो
१७. मानवी जीवनास होणारे निवार्याचे उपयोग सांगता येत नाही
१८. मानवी जीवनास होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही
१९. उप्क्रांमात भाग घेण्यास खूपच कंटाळा करतो
२०. उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही
२१. मुलभूत गरजांची माहिती नाही
२२. परिसरातील आवश्यक घटक बद्दल ज्ञान नाही
२३. पाणी व त्याचे महत्व समजून घेत नाही
२४. परिसरातील वनस्पतींची पाने व फांद्या तोडतो
२५. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो
२६. स्वत काही करत नाही व इतरांना करु देत माही
२७. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही
२८. सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करता येत नाही
२९. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे वस्तू तयार करत नाही
३०. शालेय शुशोभानाकडे लक्ष देत नाही
३१. शालेय शुशोभान करतांना स्वताची कोणतीच कलाकृती
देत नाही
३२. दिलेली साहित्ये चुकीच्या पद्धतीने वापरतो
३३. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही
३४. स्वत कृती / प्रात्यक्षिक करतो परंतु अनुमान सांगता येत नाही
३५. कृतीअंती स्वताचे मत सांगता येत नाही
३६. सुचविलेल्या कृती करतांना चुकतो
३७. साहित्य हाताळतांना विनाकारण मोतोद करतो
३८. आवश्यक कृतीसाठी साहित्य निवडता येत नाही
३९. केलेल्या कृतीचा क्रम चुकवितो
४०. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगता येत नाही
४१. सहकार्याची वृत्ती नाही
४२. श्रम करणे कमी पानाचे वाटते
४३. मानवीय जिवांतील आवश्यक गोष्टींचा उपयोग सांगत नाही
४४. सुचविलेली कृती करण्यास फारसा वेळ घेतो
४५. सुचविलेली कृती करण्यास वेळ घेवूनही कृती चुकीचे करतो
____________________________________________
विषयः-शारीरिक शिक्षण दैनंदिन निरीक्षण नोंदी 👇
१. कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो
२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो
३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो
४. एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावूनी करतो
५. प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत
६. नखे व केस नियमितपणे कापतो
७. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो
८. दररोज किमान एक तरी असं करतो
९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो
१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
११. दररोज नियमितपणे व्यायम करतो
१२. दररोज कुठला तरी एक खेळ खे; तोच
१३. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो
१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो
१५. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो
१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही
१७. वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो
१८. खुठ्ल्याही खेळत / स्पर्धेत स्वतहून भाग घेतो
१९. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो
२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो
२२. आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो
२३. पारंपारिक खळे नावे माहिती स्पष्ट करतो
२४. सद्रुड शरीर सदुड मन हि बाब स्पष्ट करून देतो
२५. क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो
२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो
२७. शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो
२८. सुचविलेला व्यायाम प्रकार करतो
२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो
३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो
३१. प्रथोमपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो
३२. प्रथोमोपचार कसा करावयाचा ह्याची माहिती असते
३३. स्वत कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो
३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो
३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताक्वितो
३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही
३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो
३८. शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो
३९. खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो
४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो
अडथळ्याच्या नोंदी शारीरिक शिक्षण
१. व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही
२. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो
३. मैदानी खेळात सहभागी होत नाही
४. कोणत्याच खेळाची आवड नाही
५. वाईट सवय वाईट आहे पण सवय सोडत नाही
६. स्वच्छतेचे महत्व व गरज जनात नाही
७. नखे व केस अकारण वादावतो
८. चांगल्या सवईचे पालन करत नाही
९. क्रीदान्गानावर उगाचच कचरा करतो
१०. खिलाडू वृत्तीने व प्रामाणिक पने खेळत नाही
११. खेळ खेळतांना भांडतो
१२. वैक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही
१३. असणे करण्याच्चा कंटाळा करतो
१४. खेळायला बोलावल्यावर आजारी असण्याच नाटक दखवतो
१५. इतर मुले खेळतांना नुक्ताच्च बघत राहतो
१६. खेळलेल्या खेलासंदार्भात अनुभवच नाही असे सांगतो
१७. खेळात अनुभव आहे पण सागता येत नाही
१८. सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे व आसनाचे महत्व सांगता येत नाही
१९. व्यायामाच्या कृतीचा क्रम करता येत नाही
२०. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाही
२१. प्रथोमोपचार पेटीचा वापर करता येत नाही
२२. प्रथोमोपचार पेटीतील साहित्याचा वापर जनात नाही
२३. शिक्षकांच्या अनुपस्थित इतरांशी तुच्छतेणे वागतो
२४. शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडणे करतो
२५. क्रीदान्मानावर कचरा टाकतो
२६. क्रीडांगणे स्वच्ह ठेवीत नाही
२७. शर्यतीत सहभागी होण्याही इच्छा नसते
२८. स्पर्धेत सहभागी होत नाही
२९. दिलेल्या खेळाच्या साहित्याचा वापर करता येत नाही
३०. व्यायाम प्रकारच्या क्रिया करता येत नाहीत
३९. दिलेल्या सूचना ऐकून कृती करत नाही
३२. खेळाच्या साहित्याचा वापर करता येत नाही
३३, सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही
३४. खेळाबद्दल उदासीन असतो
३५. बाहेर पडायला घाबरत असतो
३६. खेळ जमतो तरी नाही म्हणतो
३७. खेळ चुकविण्याचा प्रयत्न करतो
३८. सुचविलेला व्यायाम चुकीचा करतो
३९. दिलेल्या सूचना लक्षात घेट नाही
४०. स्वत प्रात्यक्षिक करतो तरी चुकीचे निष्कर्ष काढतो