पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत pavitra portal
१. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) संचालनालय, म.रा., पुणे यांचे पत्र क्र. शिसं/जाहिरात-पदभरती/पवित्र पोर्टल/टे-४/५४९१ दि.२७.१०.२०२३
शासन निर्णय येथे पहा
👉PDF download
२. या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था/प्राथ-१०६/पवित्र-पोर्टल/बिंदुनामावली/२०२३/७२९६, दि.२९.११.२०२३
३. या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था/प्राय-१०६/पवित्र-पोर्टल/रिक्तपद-नॉद/२०२४/२९३, दि.०९.०१.२०२४
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.१५.०१.२०२४ पर्यंत करणेबाबत सुविधा देण्यात आली होती.
सद्यस्थितीत संकेतस्थळावर जाहितरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरु असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.२२.०१.२०२४ पर्यंत सुविधा देण्यात येत आहे.
सबब आपल्या अधिनस्त नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना आपल्यास्तरावरुन देण्यात याव्यात. तसेच सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. सदर बाबीस सर्व माध्यमांतून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करणेत यावा.
Application for teacher
Application for teacher post of Mathematics in Ahmednagar district