राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रमांतर्गत विषय /थिम राबविणेबाबत mahavachan activity 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रमांतर्गत विषय /थिम राबविणेबाबत mahavachan activity 

-१. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.

शासन निर्णय

👉PDF download 

२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.

उपरोक्त विषयांकित या कार्यालयाचे संदर्भिय क्र. २ वरील पत्रांचे कृपया अवलोकन व्हावे. महावाचन उत्सव याकरिता ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक’ एक विष् थिम देण्यात येत आहे.

याअनुषगाने, महावाचन उत्सवाचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या आठवडयात आपत अधीनस्त सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आ शिकवणूक’ ही थिम राबविण्यात यावी. थिम राबविण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूच विचारात घेण्यात याव्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात म प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करता येई

विदयार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा या उल्लेख करावा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विदयार्थ्यांकडून उपरोक्तनुम एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावे, संदर्भिय पत्र क्र मधील मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.

(प्रदीपकमार डांगे भा.प्र.से.)

2 thoughts on “राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रमांतर्गत विषय /थिम राबविणेबाबत mahavachan activity ”

Leave a Comment