वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गाचा अवलंब कराल तर सावधान malpractices in senior and junior grade training
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023
सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ज्या शिक्षकांची बारा वर्षे सेवा झालेली आहे अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे झालेली आहे त्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहेत हे प्रशिक्षण साधारणपणे 45 दिवसांमध्ये शिक्षकांना ऑनलाइन पूर्ण करावयाचे आहे परंतु हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना अनेक प्रशिक्षणार्थ गैर मार्गाचा अवलंब करत आहेत अशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे गेल्या आहेत आपण हे प्रशिक्षण घेत असाल तर आणि जर ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या गैरमार्गाचा अवलंब करत असाल तर आपल्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023
- प्रशिक्षण पूर्ण करताना आढळलेले गैरमार्ग मिस्टेक फाउंड होईल कम्प्लेटिंग द ट्रेनिंग.training
- आपले प्रशिक्षण दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणे
- पैसे देऊन प्रशिक्षण पूर्ण करणे
- स्वाध्याय अपलोड करण्यास मध्ये गैर मार्ग
- प्रसार माध्यमांच्या मदतीने होणारे गैरप्रकार
- गैर मार्गाने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या व काय कारवाई होऊ शकते या प्रशिक्षणामध्ये गैर कारभार हा का होत आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्यामागील हेतू
1. आपले प्रशिक्षण दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणे
काही प्रशिक्षणार्थी आपले वरिष्ठ व निवड श्रेणी व वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी इतरांना आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन पूर्ण करून घेत आहेत
2. पैसे देऊन प्रशिक्षण पूर्ण करणे
हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे परंतु काही शिक्षके प्रशिक्षण विद्यार्थ्याकडून पूर्ण करून घेत असल्याने निदर्शनास आले आहेत तर काही ठिकाणी तर 200 ते 4000 रुपये देऊन हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जात आहे.
3. स्वाध्याय अपलोड करण्यामध्ये गैरमार्ग
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना या प्रशिक्षणाचा किती लाभ झाला आहे याची फलस्वती म्हणून शिक्षकांनी स्वाध्याय पूर्ण करावयाचे आहेत आणि तो या प्रशिक्षण वर्गामध्ये अपलोड देखील करावयाचे आहेत बऱ्याच ठिकाणी या पीडीएफ फार माध्यमांच्या माध्यमातून एकमेकांना पाठवल्या जात आहेत त्यामुळे आपण प्रशिक्षणातून के काय शिकलो त्याचा उपयोग कसा करावा याविषयी अडचणी निर्माण होतील.
4. प्रसार माध्यमांच्या मदतीने होणारे गैरप्रकार
ब्लॉग youtube व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून स्वाध्याय त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या शेवटी घेतले जाणारी उत्तर चाचणी यासंदर्भात देखील प्रशिक्षणार्थ एकमेकांना माहिती पाठवत आहेत जर हे प्रशिक्षण आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी असेल आणि आपण ते प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केले नाही तर त्या प्रशिक्षणातून काही साध्य होणार नाही म्हणूनच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्याकडून अशा शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे
गैरमार्गाने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या वर काय कारवाई होऊ शकते
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये ज्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला आहे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 व त्यामध्ये दिलेले कलम 66 अन्वये त्या व्यक्तींनी प्रसार माध्यमाच्या साह्याने चाचणी स्वाध्याय यांच्या संदर्भात जर काही महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित केली असेल अशा व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते
या प्रशिक्षणामध्ये गैर कारभार का होत आहेत
शिक्षकांनी विनासायास हे प्रशिक्षण पूर्ण करावयाच्या आहे त्यामुळे शिक्षक हा गैरमार्गाचा अवलंब करत आहेत त्याचबरोबर इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण ऑनलाईन ॲप च्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करावयाचे आहे ते करत असताना हे प्रशिक्षण कोणी आणि कसे पूर्ण केले यावर ती लक्ष ठेवता येत नसल्याने असे गैरप्रकार होत आहेत हे इतके महत्त्वपूर्ण प्रशिक्षण असताना यामध्ये जर गैरप्रकार होत असतील आणि तशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शासन संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे गेल्यामुळे तात्काळ यावरती कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्यामागील हेतू
शासनाकडून हे प्रशिक्षण देणे दिले जाते यामागे लिहितो हाच असतो की शिक्षक सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर नव्याने येणारे शिक्षण प्रवाह शिक्षकांना समजावे बदलत चाललेला विद्यार्थी त्याची मानसिकता त्याची शिकवण्याची शिकवण्याची पद्धती या सर्व बाबी शिक्षकांना समजल्या तर शिक्षक आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करू शकतो या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट असे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण पुणे यांच्यामार्फत संरक्षित करण्यात आलेले आहे सर्वात महत्त्वाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांच्या वेतनामध्ये देखील वाढ होते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित शिक्षकांना वेतन श्रेणी ही वाढवून मिळत असते
थोडक्यात शिक्षकांनी प्रामाणिकपणे व प्रशिक्षण पूर्ण करणे अतिशय गरजेचे आहे ही माहिती इतरांना पाठवा व त्यांना देखील सहज करा आपले प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा.
वरिष्ठ वेतन शिक्षण वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये आत्ताच २५ ऑगस्ट २०२३ रोजी एक नवीन पत्रनिर्मित झालेले आहे या पत्रकानुसार ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना काही व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगच माध्यमातून
आआपले अशा शिक्षकांवर कारवाई होणार आहे यासंबंधीचे हे पत्र आहे माननीय संचालक शिक्षण संचालक माननीय श्री अमोल साहेब यांचेही पत्र आहे त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की शासकीय गुप्ततेच्या भंग केल्याप्रकरणी त्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे अशा आशयाची ती पत्र आहे ते पत्र माननीय साहेबांनी निगमित केलेले आहे त्या पत्रानुसार ज्या शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण पूर्ण करत असताना काही प्रश्न स्वाध्याय यांचे पीडीएफ इतरांना शेअर केलेले आहेत अशा शेअर केलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची निर्देश माननीय साहेबांनी दिलेली आहेत अशा प्रकारचे पत्र सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेले आहे त्या पत्रानुसार शिक्षकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते तसेच गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्याने कारवाई होणार आहे अशा प्रकारचे हे पत्र आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांनी याची दखल घेऊन आपल्या चॅनलवरील ब्लॉग वरील अशा प्रकारची माहिती हटवण्याचे आदेश देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत यापुढे जराशा प्रकारची कोणत्याही प्रकारची गोष्ट आढळून आल्यास त्या शिक्षकांवर कारवाई कठोर कठोर कारवाई होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
शिक्षण पूर्ण करत असताना अनेक शिक्षकांनी आपल्याकडील माहिती इतरांना पुरवलेली आहे चे इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्हिडिओ एकमेकांना शेअर केलेले आहेत तसेच स्क्रीन रेकॉर्डिंग ऑनलाईन स्क्रीन रेकॉर्डिंग प्रश्नांची माहिती इतरांना देण्यात आलेली आहे अशा शिक्षकांवर देखील कारवाई होणार आहे अशा शिक्षकांची माहिती शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे लवकरच शासन परिपत्रक काढून त्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देखील देऊ शकते त्यांना अशा प्रकारची माहिती सादर करणे किंवा इतरांना प्रशिक्षणासंबंधीची माहिती पाठवणे तसेच चाचणी सोडवत असताना चाचणीतील प्रश्नांची स्क्रीन रेकॉर्डिंग करून इतरांना ती पाठवणे किंवा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती अपलोड करून इतरांना उपलब्ध करून देणे तसेच प्रश्नांची उत्तरे व त्यांचे व्हिडिओ तयार करून इतरांना सांगणे अशा प्रकारचे हे गंभीर गुणी आहेत या गंभीर गुन्ह्यांचे दखल महाराष्ट्र शासन संचालक शिक्षण संचालक मंडळाने घेतलेले आहेत त्यामुळे आता अशा शिक्षकांवरील कारवाई अटळ आहे.
यामध्ये अनेक शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करत असताना अशा प्रकारचे गंभीर गोष्टी केलेले आहेत जेणेकरून या प्रशिक्षणावर त्याचा दुर्गामे परिणाम झालेला आहे व गोपनीयतेचा भंग केला आहे गोपनीतीच्या भंगाच्या नियमाविरुद्ध या शिक्षकांनी काम केलेले आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित करण्यात आलेले आहे. शिक्षण सुरू होण्याच्या अगोदर देखील महाराष्ट्र शासनाने एक पत्र निर्गमित केले होते त्या पत्रानुसार असे नमूद करण्यात आले होते की आपण प्रशिक्षणांमधील कोणत्याही माहितीचा गैरव उपयोग करणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे या प्रशिक्षणामध्ये गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे कारण प्रशिक्षणाच्या सुरुवातीला देखील अनेक शिक्षकांनी आर्थिक व्यवहार करून प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते प्रमाणपत्र मिळवून देण्याची आश्वासन दिले होते अशा शिक्षकांची दखल घेऊन मनाने संचालक साहेबांनी प्रशिक्षण सुरू होण्याच्या अगोदर अशा प्रकारच्या सूचना निर्मित केल्या होत्या त्यासंबंधी पत्र देखील निर्मिती केली होती तरी देखील प्रशिक्षण चालू असताना काही शिक्षकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्या ब्लॉगच्या आणि युट्युब चॅनेल च्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचले पोहोचले आहेत अशा शिक्षकांवर कारवाई ही निश्चित झालेली आहे अशा शिक्षकांचे व्हिडिओ ब्लॉग वरील पोस्ट या शासनाकडे जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे ही कारवाई आता अटळ झालेली आहे.