संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आमरण उपोषण करण्यास मुंबई कडे येत असणाऱ्या मराठा समाजासाठी जनसुविधा,अत्यावश्यक सेवा पुरवण्याबाबत maratha aarakshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आमरण उपोषण करण्यास मुंबई कडे येत असणाऱ्या मराठा समाजासाठी जनसुविधा,अत्यावश्यक सेवा पुरवण्याबाबत maratha aarakshan 

वरील विषयास अनुसरून विनंती की,मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या व अन्य विविध मागण्यांसाठी 20 जानेवारी 2024 पासून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठया संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे.

सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे मुख्यमंत्र्यांना आदेश

👉PDF download 

तरी आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषणाचे ठिकाण/स्थळ व मराठामार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तया रुग्णवाहिका व तत्सम अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विविध स्तरातील प्रामीण भागातील मराठा समान बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान धोर यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा यामध्ये शोचालय, आरोग्य व्यवस्था, बैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, प्रथमोपचार ओषधोपचार, औषधी, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवान्याची, जसं की मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळण्याची सुविधा करण्यात पाव्यात.

तसेच मराठा समाज बांधवांचे संरक्षण आणि मराठा मार्गावरील व मुंबई मधील उपोषण स्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रणेमार्फत येणान्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पाचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबोंचा विचार करावा व जन सुविधा, अत्यावश्यक सेवा, अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात हो आग्रहाची विनंती.

Leave a Comment