दहा दिवसांत जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट ! Structural audit

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दहा दिवसांत जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट ! Structural audit

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट दहा दिवसात पूर्ण करूम त्याचा अहवाल राज्कण्ड स्टर करण्याच्या सूचन्त राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केल्या

जिल्हा नियोजन दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते, बैठकीस क्रीडा व युक्क कल्याणमंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर मृगार खानदार ओमराज निवाळकर, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री आ. संभाजी पाटीज निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कशाह, आ. धीरज देशमुख, आ. अभिमन्यू पवार, आ. विक्रন কাক, গা सतीश चव्हाण, आ. सुरेश धस दूरदूरब प्रणालीदार उपस्थित होते, जिल्हाधिकारी कर्मा याकर घगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त सीइओ अलम तडती. नियोजन अधिवारी सोमनाथ रेडी जसेच विविधः विभागाध अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment