जिल्हा परीषद शाळांमध्ये ध्वजारोहण कोणी करावे ? indian tricolour Flag
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबत महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2002 अन्वये
1) शासनाचे कपिसा 03/639/ प्र.क्र.896/परा 8, दि. 15/2/04
श्री रामदास भानुदात्त पाहाडे, अध्यक्ष मुर्तीजापूर तालुला शेतकरी संघर्ष कृती समिती, जिल्हा अकोला यांनी शासनात पाठविलेले दिनाक 25/7/05 चा महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियन 2:02
संदर्माधिन पत्र क 1 अन्य जिला परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेडावदन तुगो कराये याबाबत जर्ज जिल्हा परिषदाना सुचना देण्यात आल्या होत्या. तथापि सदर्भाधिन पत्र के 2 च्या संदर्भात आपणास पुनश्च कळविण्यात येते, को, “केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कार्यक्रमाप्रती कशा प्रकारे ध्वजारोहण करण्यात यादं याबाबतच्या सुचना असतारा. त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येताना सुचनानुसार मुंबईत मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री तसेच जिल्हा स्तरावर त्या त्या जिल्हयाचे पालकमंत्री, तालुका तारावर तवृत्तिलदार वा प्रांत साहिनी शाळांमधून शालांचे मुख्याध्यापक यांच्या तत्तते ध्वजारोहण
होते.” कृपया या प्रमाणे छगर्दा रानी है। विनंती
स्वा/-
(शि. सो. झणके) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र লালন
Scanned by CamScanner