100 इंग्रजी छोट्या बोधकथा PDF शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त moral stories PDF
अरे विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी बोधकथा अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि वाचनास उपयुक्त अशा बोधकथा विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये परिपाठामध्ये तसेच इंग्रजी कॉन्व्हर्सेशन साठी उपयुक्त अशा बोधकथा या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहू शकता या बोधकथा पीडीएफ स्वरूपात आहेत चित्रयुक्त चित्रमय बोधकथा कृपया इंग्रजी शब्दांमध्ये आणि आपल्या परिचयातील आणि व्यवहारातील शब्दांचा जास्तीत जास्त वापर करून सदर बोधकथा बनवण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांनी बोधकथांचे जास्तीत जास्त वाचन करून आपले इंग्रजी स्पिकिंग स्किल सुधारायचे आहे reading skills त्यामुळे सुधारणार आहे. रायटिंग स्किल साठी देखील या बोधकथा तुम्हाला उपयोगी पडणार आहेत शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत काही उतारे वाचन देखील यामध्ये आहे त्यावर विचारलेले प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत विद्यार्थ्यांनी या सर्व बोधकथांचे वाचन करून आपले सर्व स्किल व सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे
इंग्रजी बोधकथांचे पीडीएफ या ठिकाणी पहा
👉👉PDF download
वरील बोधकथा या पीडीएफ स्वरूपात आहेत या बोधकथांचे पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा आहे तसेच वाचू शकता मध्ये आणि चित्रयुक्त या बोधकथा आपल्यासमोर दिसणार आहेत.