या मुला मुलींना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये शिष्यवत्ती, या प्रकारे करा अर्ज scolarship exam

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या मुला मुलींना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये शिष्यवत्ती, या प्रकारे करा अर्ज scolarship exam

जळगाव : राज्य सरकारने पाचवी ते अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी ही योजना राबवली जाते. आर्थिक स्थितीअभावी अनेक मुली इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची शिक्षणातील गळती रोखण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान असलेली ही योजना सुरू करण्यात आली आहे.याचा लाभ नियमितपणे देण्यात येत आहे.

वर्तमानपत्र कात्रण येथे पहा

👉PDF download

 

लोकमत न्यूज नेटवर्क दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली असून, या अंतर्गत ६०० रुपयांपासून ते १ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आहे. यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ?

राज्य सरकारने इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत दर महिन्याला ६० व १०० रुपये लाभार्थी विद्यार्थिनीला देण्यात येतात.

कागदपत्रे काय लागतात ?

विद्यार्थिनीची ७५ टक्के उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करायचा आहे. शाळेने अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत. पुढील वर्षापासून थेट विद्यार्थिनीच्या बैंक खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.

विद्यार्थिनींसाठी चांगली योजना…

अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीना शिक्षणास चांगली योजना आहे. त्याचा नियमितपणे लाभ दिला जातं योजनेचे अर्ज संस्थेने ऑनलाईन भरायचे आहेत.

Leave a Comment