राजमाता जिजाऊ जयंती 10 ओळींचे मराठी भाषण speech on jijau jayanti
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त दहा ओळींचे भाषण लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे भाषण अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चा जन्म दिनांक 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा या गावी झाला.
लहान वयातच त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाबाई या कुशल योद्धा होत्या घोडेस्वारी तलवारबाजी अशी कौशल्य त्यांच्या अंगी होती त्यांच्या शहरासाठी आणि त्यासाठी त्या ओळखल्या जायच्या त्या एक आदर्श आई होत्या त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली त्यांनी शिवबांना धैर्य परोपकार शौर्य निर्भयता राष्ट्रप्रेम आत्मविश्वासाचे धडे दिले एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाबाईंनी तयार केले त्यांनी आई व वडील अशी दोन्ही कर्तव्य पार पडली त्या शिवाजी महाराजांच्या आद्य गुरु होत्या जिजाबाई राजकारणात सुद्धा सहभाग घेत शिवाजी राजे करीत असताना त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे अती येऊन संपूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्या असे कर्तृत्ववान धाडसी व्यक्तिमत्त्व असलेल्या जिजाबाईंचा सतरा जून 1674 रोजी मृत्यू झाला.