शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 करिता नाव नोंदणी व व्हिडिओ अपलोड करणे बाबत आजचे पत्र
शिक्षकांसाठी दर्जेदार विशेषणे व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 नाव नोंदणी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लिंक व अटीचे निकष खालील प्रमाणे आहेत
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक प्रशिक्षक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण होण्यासाठी क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठी पाऊल उचलण्यात आलेले आहे माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगवेगळे महत्त्व निर्माण झालेले आहे कोळी नाईंटीनच्या काळात आपण प्रत्यक्ष शाळा बंद असताना देखील अनेक शिक्षकांनी आपले ऑनलाईनच्या माध्यमातून काम चालूच ठेवले व विद्यार्थ्यांची प्रगती साधली व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आले त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व व डिजिटल शिक्षणाचे महत्त्व हे सारखेच आहेत अशा रीतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळा चालू होत्या परंतु काही शाळांमध्ये ऑनलाईन प्रमाणे शिक्षण दिले व काही नाईंटीनच्या या वातावरणामध्ये शिक्षकांनी त्यावरती मात केली त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रणाली घडताना दिसून आली शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये शाळेच्या ओठावर किंवा शेतामध्ये जाऊन शिकवत होते ऑनलाईन प्रकारे अध्यापन करत होते विद्यार्थी देखील आहे त्या ठिकाणी बस ून अध्ययन अध्यापन करत होते शिक्षकाने विविध गावागावांमध्ये जाऊन वकलेतील चौकात जाऊन एकत्र येऊन ऑनलाईन प्रणालीने अभ्यासाचाचण्या पूर्ण करताना दिसत होते शिक्षक आधुनिक प्रकार तंत्रज्ञानाचा वापर देखील अध्ययना ते पण प्रक्रियेमध्ये केला होता आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया रंजक व दर्जेदार करण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून झालेला आहे तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्ययन अध्यापन सुखकर करताना आढळून आलेले आहेत राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रज्ञान चळवळ अधिक सक्रिय होऊन राज्यातील शैक्षणिक संशोधन शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य मार्फत राज्यातील दोन लाख 59 हजार 560 शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून दिले आलेले आहे या शिक्षकांनी आपले फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतले नाही तर स्वतःच्या विद्यार्थ्यांना हीच तंत्रस्नेही केलेले आहे ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजन करत आहेत इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन रितीने संपर्क साधत आहेत व त्यांच्याशी बातचीत करत आहेत त्यामुळे डिजिटल साहित्य अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दुवा बनलेले आहे याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारचे अध्ययन करत आहेत व यामध्ये मनोरंजकता येत आहे त्यामुळे शैक्षणिक व्हिडिओ मनोरंजक खेळ वापर करून बनवलेले इतरही साहित्य कृतीयुक्त पीडीएफ आनंददायी पीपीटी पोस्टर्स प्रमाणपत्र त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ही साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून आलेले आहेत
शिक्षकांमध्ये निकोपस वरदान निर्माण व्हावी व ही साहित्य निर्मिती सर्व उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांचे सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासन शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे सदरच्या स्वर्गचा तपशील खालील प्रमाणे आह
उत्कृष्ट व्हिडिओ निवडीचे निकष
- व्हिडिओ निर्मितीसाठी आवश्यक असे मजकूर आदर्श असावा
- लिंग समभाव शासकीय ध्येय धोरणाची संगत असे असावा
- व्हिडिओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा
- व्हिडिओ ची साईज हे विद्यार्थी किंवा इतर असावी
- निर्मित व्हिडिओमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असावा
- व्हिडिओ मधील मजकूर चित्रे रंगसंगती अचूक व योग्य प्रमाणात असावी
- शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडिओ चित्रीकरण सादरीकरण एडिटिंग इत्यादी बाबींना
- आवाजात सुस्पष्टत असावी आवाजाची बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी
- आवाज आरोहयुक्ता असावा
- बॅकग्राऊंड म्युझिक व आवाज हेच लाईटच्या अशाशी संबंधित असावे
व्हिडिओ निर्मितीसाठी महत्त्वाच्या अटी
- शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे
- वरील व्हिडिओ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडित असणे आवश्यक आहे
- व्हिडिओ बनवताना बनवणाऱ्याने स्वतःचा थोडक्यात परिचय समावेश करणे
- व्हिडिओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव शाळा पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत
- व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रीनवर दिसाव्यात
- घटक व्हिडिओ मधून कोणते अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे हे सुरुवातीला स्क्रीनवर दाखवावे
- व्हिडिओ ची लांबी कमीत कमी पाच मिनिटे व जास्तीत जास्त नऊ मिनिटांची असावी
- व्हिडिओ फॉरमॅट एम पी वाय असावा
- व्हिडिओमध्ये कुठेही स्वतःच्या समाज उल्लेख नसावा
- व्हिडिओ मधील मजकूर आशा याबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी
- व्हिडिओमध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त असल्याबाबत दक्षता घेण्यात यावी
- कॉपीराईटच्या लायसन च्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील
- राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या क्रिएटरला तो व्हिडिओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल अन्यथा तो व्हिडिओ स्पर्धेतून बात करण्यात येईल
- शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जा नुसार शिक्षकांना प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार विशेष व्हिडिओज हे त्याच्याकडे च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल
- स्टॉक शॉट किंवा कोणतेही कॉपीराईट केलेले ग्राफिक्स इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील
- एका स्पर्धकांनी एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा
- सर्व नोंदीची एक प्रत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून टाकून ठेवले जाईल
- पुरस्कार विजेते व्हिडिओचे प्रसारण दीक्षा एस सी आर टी द्वारे प्रस्थापित व्यवस्थापित व इतर वेबसाईट पोर्टलवर अपलोड करण्यात येतील
- तालुका जिल्हा राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका जिल्हा राज्य निवड समितीमार्फत अंतिम केला जाईल स्वतंत्रपणे ऑडिओ आणि ॲनिमेशन डिजिटल गेम्स आणि एप्लीकेशन श्रेणीसाठी युरीने घोषित केलेले निकाल वंदनकारक असतील
व्हिडिओ रद्द करण्याचे अधिकार
- कोणत्याही प्रकारची हिंसा लैंगिक प्रदर्शन असावे भाषा
- अमली पदार्थांचा वापर याचा व्हिडिओ निर्मिती
- वंशिक सांस्कृतिक धार्मिक स्त्रिया किंवा लिंगप्रवर पूर्वग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडिओ निर्मितीत समावेश
- अंतरिक त्रुटी असल्यास उदाहरणार्थ सुरू न होणे मध्येच बंद होणे
- कोणत्याही कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन असल्यास
- साहित्यिक सोयीचा समावेश असल्यास
- असे व्हिडिओ पडताळणी आणखी कोणत्याही स्तरावर बात करण्याची तील यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप ग्राह्य धरणात येणार नाही
- दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 व्हिडिओ कोठे पाठवावा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी
शिक्षकाने आपले तयार केलेले व्हिडिओ आपल्या गुगल ड्राईव्ह ला अपलोड करून येणे वन विथ लिंक करून एडिटर त्याचा एक्सेस हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी
शिक्षकांच्या क्रिया कौशल्यांना विकसित करण्यासाठी व शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदरची ही परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्याच्या अटी शर्ती व निकष च्या माध्यमातून निवड होणार आहे तरी या सर्व निकषांचा विचार करून सर्व शिक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे की आपण कोणत्या गटातून आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि कोणत्या गटांमध्ये अपलोड करायचा आहे कोणता विषय आपल्या निवडायचा आहे याचे स्वातंत्र्य सर्व शिक्षकांना देण्यात आलेले आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक उत्कृष्ट बक्षीस मिळणार आहे तसेच हे व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला गूगल ड्राइवर तिथे सेव करायचे आहे आणि त्याला वेगळा फॉर्म द्यायचा आहे तो फोन देऊन आपण तो अपलोड करायचा आहे त्याची लिंक आपल्याला शेअर करायचे आहे व्हिडिओ बनवताना आपण कुठल्याही प्रकारचा कॉफी डायट क्लेम येईल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा नाही किंवा आपण तो स्वतः बनवलेला असला पाहिजे कारण आपल्याला त्याची प्रात्यक्षिक राज्य लेवल राज्य पातळीवर देखील आपल्याला करावयाचे आहे त्यामुळे तो शक्यतो स्वतः बनवलेला असावा त्यात व्हिडिओची निर्मिती किंवा त्याच व्हिडिओची निवड होणार आहे कोणत्याही प्रकारचे साहित्य वापरताना ते उत्तम दर्जाचे आपल्याला साहित्य वापरायचे आहे तर व्हिडिओमध्येच बंद पडला किंवा चालू झाला नाही तर अशा व्हिडिओ या स्पर्धेमधून बाद होणार आहेत याची सर्व शिक्षकांनी नोंद घेणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या व्हिडिओला प्राधान्य देण्यात येणार आहे ही एक खूप महत्त्वाची बाब आहे आणि यांनी कशाचा आणि अटींचा शर्तींचा शिक्षकांनी अभ्यास करून नंतरच व्हिडिओ बनवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ बनवताना या सर्व गोष्टींचा विचार करून तो व्हिडिओ बनवला गेला तर स्पर्धेमध्ये तो टिकणार आहे आणि त्याचाच नंबर येणार आहे.