सुंदर बोधकथा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुंदर बोधकथा

आज दिनांक -28/06/2023

आज वार – बुधवार

सुविचार – दया क्षमा शांती तेथे देवची वसती

सामान्य ज्ञान प्रश्न – (general knowledge)

1) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?—— बुध

2) सूर्यापासून पृथ्वी कितव्या स्थानावर आहे? —– तिसऱ्या

3) महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?—— पाच

4) शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?- शिवनेरी

5) उत्तरप्रदेशची राजधानी कोणती आहे?—– लखनऊ

समानार्थी शब्द

1) आई – जननी

2) जमीन – धरती

3) भाऊ – भ्राता

4) झाड – वृक्ष

1.बोधकथा

बळी तो कान पिली

एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले आपण फार पाप केल्यामुळे देवाने ही हा खूप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटू लागले त्यांनी आपली वाईट कृत्य कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाचे देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले ठरल्यावेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्याची निवड केली गेली प्रथम सहाने पुढे होऊन कबुली दिली मी फार गरीब कोकरांना ठार मारलं एवढेच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गमतीने म्हणाले एखाद्या सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असल्या तर नक्कीच मोठा अपवाद ठरला असता पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात मूर्ख बकऱ्यांनी एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही या निकालामुळे शहीद प्राण्यांनी कोल्याची तारीफ केली यानंतर वाघ चित्ता अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबुली दिल्या व कोल्याने वरील प्रमाणे निकाल दिला शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवा गवत मी खाल्लं आणि त्याबद्दल मला पश्चाताप काय पश्याता न्यायाधीश झालेले कोल्होबा मा ओरडले अरे बाप्या नक्कीच तुझ्या पापा मुळे सध्या हा देवाचा खूप झालेला आहे यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे असा निकाल कोलोबांनी देवास देतात सगळ्यांनी मिळून त्या बिचाऱ्या गाढवाला ठार मारले

बोध कथेचे तात्पर्य बळी तो कानपुरी

2. बोधकथा

आत्मज्ञानी

एक संत वनात कुटी बांधून राहत होते कंदमुळे खाऊन ते गुजरात करत असतात आणि परमेश्वराचे चिंतन करत वनातून जाणारा कोणी त्यांची कुटी पाहून थांबत असे तेव्हा ते त्याच्याशी प्रेमाने बोलत जे काही जवळ असेल ते त्याला खाऊ घालत एक दिवस एक तरुण त्याला भेटायला आला त्यांच्या बोलण्याने तो प्रभावी झाला आणि त्यांचा शिष्य बनवून तिथेच राहू लागला संताने त्याला तपश्चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली शिष्याने गुरुच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरू केली. गुरु शिष्य स्नेहभाव नेतेने राहू लागले एकदा संत त्याला म्हणाले मन मोठे चंचल असते त्याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे ही गोष्ट शिष्याच्या मनावर ठसली त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला एक खोलीत बंद करून घेतले संताने त्याला विचारले असता शिष्य म्हणाला की तो त्याच्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे शिष्य रात्रंदिवस होळीच्याच राहू लागला आश्रमात येणाऱ्या जाणाऱ्या कडे तो अजिबात लक्ष देईन असा झाला एके दिवशी गुरुने शिष्याला खोलीचा दरवाजा उघडा सांगितले गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊन गुरूंनी शिष्याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली शिष्याने विचारले की गुरुजी हे काय करताय तुम्ही गुरु म्हणाले या विटेपासून आरसा बनवायचा आहे शिष्य म्हणाला गुरुजी असे कसे शक्य आहे गुरुजी शांतपणे शिष्याला म्हणाली ज्याप्रमाणे विटेचा आरसा बनवू शकत नाही तसे मनाचा आरसा बनवू शकत नाही नंतर धुळ आहे जी आत्म्यावर पडलेली असते ती धूळ विसरण्याचा प्रयत्न केला तरच खरेपणा दिसून येतो शिष्याला गुरुची शिकवण समजून आली

बोधकथेचे तात्पर्य :-चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते किंवा प्रगती करता येते.

3. बोधकथा

माणुसकी

संस्कृतचे महाकवी माग निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत त्यांच्याकडून जितकी मदत कर्जुला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत एकदा कविराज महाग आपल्या घरी शिशुपाल वर या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाकिक वाली कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेला दिसली त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले त्याचे योग्य ते आधारित्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला कविराज मी मोठी अशा ठेवून आपल्याकडे आलो आहे माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्या दृष्टीने खूप मोठी असणार आहे महाकवी कडेही आर्थिक संचन होती परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या माणसाला देण्यायोग्य काहीच मिळेना शिवाय दानवीर माणसाच्या घरात मूल्यवान असे काय शिल्लक असणार राहणार जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले पत्नीच्या हातात सोन्याचे कंकण होते त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकली गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कवी राजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरी कंकणे त्याला दिले व म्हणाली मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस या दांपत्याच्या दाणी वृत्तीला गरीब आणि साष्टांग नमस्कार केला.

या भूत कथेचे तात्पर्य आपली परिस्थिती नसतानाही दुसऱ्याला मदत करणे हीच खरी माणुसकी होय

4. बोधकथा

वाईट सवयींचा त्याग

एक व्यापारी होता तो जितका व्यवहारी विनम्र आणि मनमिळ होता तितकाच त्याला त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्पर ठरले एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली मित्र म्हणाला त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन त्या व्यापाऱ्याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूक दिली एकदा ते त्याला बागेत फिरवायला घेऊन गेला असता एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले मुलाने ते खूप सहज उकडले त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप पडण्यास सांगितले मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की आपण एखाद्या वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते वाईट सवय किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते मुलाला त्याच्या मित्रा काकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागणे चे ठरवले.

पतीचे तात्पर्य वाईट सवयी पासून दूर राहिले पाहिजे

5.बोधकथा

धनाचा विनियोग

एकदा एक कोल्हा जमिनीत भेळ खाण्यात असताना खूपच खोल खणात गेला खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा अंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता कोल्ह्याने नागाला विचारले हे नागदेवता तुम्ही इथे काय करत आहात नाग म्हणाला माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे मग कोल्हा पुन्हा म्हणाला पण इथे इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपयोग घेतला आहे किंवा नाही उपयोग उपभोग सोडा थोडाफार धन दानापोटी तरी खर्च केलेत का नाग म्हणाला कसे शक्य आहे हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वतः या धनाची रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे त्याचा उपभोग घेणे किंवा दुसऱ्याला दान देणे यापेक्षा या धनाची रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे हे ऐकून कोला नागाला म्हणाला मग नाग देवा तुमच्या असलेल्या श्रीमंती पेक्षा मी गरीब आहे तोच बरा ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग.

या बोधकथेची तात्पर्य ज्या धनाचा योग्य विनयोग न होता किंवा संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा होत नाही ते दोन मनुष्याचा शत्रू बनते.

6. बोधकथा

सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली भक्तांची गर्दी होऊ लागली मंदिरात मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरवले भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरवले गावाच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलगा मुलांचा आश्रम होता त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत गावात भिकू शेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते भिकू शेठ आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असतात भक्तमंडळींना वाटले की भिकू शेठ सारख्या दिलदार मानाचा माणूस आपल्याला मदत करेल सगळे मिळून भिकू शेटकडे गेले भक्त मंडळ मंडळींना आपल्या पिढीवर आलेले पाहून भिकू शेठला मोठा आनंद झाला त्यांनी भक्ताला भक्तांचा मोठा आदर सत्कार केला लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकू शेठ कडून मदतीची मागणी केली यावर भिकू शेठ म्हणाले मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा भिकू शेठ सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले दोन दिवस निघून गेले लोक मग पुन्हा भिकू शेठच्या पेढीवर गेले असता भिकू शेठच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता भिकू शेठ नेत्या मुलाला उठायला सांगितले त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते मग विकू शेठच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले मुलगा हळूहळू चालू लागला भिकू शेठ म्हणाले भक्तांनो या मुलाचे नाव विष्णू हा अपंग असून अनाथ आहे याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंदू फिरू शकतो त्या विष्णूला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णूला पायांची गरज होती मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्या-चांदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत.

होत कथेचे तात्पर्य मानव सेवा हीच खरीच ईश्वर सेवा

 

 

 

 

Leave a Comment