आगाऊ वेतनवाढीसाठी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणे बाबत extra increment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आगाऊ वेतनवाढीसाठी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणे बाबत extra increment 

संदर्भ : १) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर विभाग लातूर यांचे पत्र जा.क्र. विशिउसं/ला/ कार्या-०९ /एससीजी/२०२३/९३३९ दि.१५-१२-२०२३

उपरोक्त संदर्भीय विषयी आपणास कळविण्यात येते की, आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनबाद मिळणे बाबतचे निवेदन प्रस्तुत कार्यालयात प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये आतरजिल्हा बदलीने आलेल्या व आपल्या अधिनिस्त गटातील शाळेमध्ये पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांची माहिती खालील प्रमाणे सादर करावी,

वरील सर्व माहिती संबंधित शिक्षकांच्या मूळसेवापुस्तीकेवरून पडताळणी करून SOFT व हार्ड कॉपीसह दिनांक ०८-०१-२०२४ पर्यंत या कार्यालयात माहिती सादर करावी.

Extra increment
Extra increment

Leave a Comment