राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी भाषण पीडीएफ rajmata jijau jayanti marathi bhashan PDF
राजमाता जिजाऊ भाषण आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व मान्यवर तसेच माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती होईल खरोखर राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणे हे आपल्या सर्वांचे सहभागी आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ बद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल कोणाला माहित नाही असे कधीच होऊ शकणार नाही.
ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्यात उतरवणे उतरवले त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ होय भारतीय पुरामध्ये अति शक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या दिवशी तुझ्या दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले मा साहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा येथे 12 जानेवारी 1598 स*** झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव मासाबाई होळकर असे होते लहानपणापासून जिजाऊंना अन्यायविरुद्ध चीड व अन्याय हृदया लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि डालकेत युद्ध कौशल्या अंगीकृत केले आपल्या महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून ढोल सत्ताही चालून येत होती आणि दोन जनतेला लुटत होती या मोगल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते कोण थांबवणार त्यांना कोणी काही म्हणू नये आणि कोणी काही सांगू नये अशी खाऊ एकंदर ठेवायची परिस्थिती होती परंतु यापुढे हात्याचार सहन केला जाणार नाही मुळात कुणी अत्याचार करणे करताना दहा वेळा विचार करायला हवा असे काहीतरी केले पाहिजे हा विचार आपल्या उराशी आपल्या राजमाता जिजाऊ मा साहेबांनी केला 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले शिवबांच्या जन्मवेळ मासाहेबांचा आनंद द्विगुणीत झाला आपला पुत्र शिवबा आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल असा आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण झाला
शिवबांनी अगदी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा आणि सांगितल्या तलवारबाजी युद्ध कौशल्य स्वतः मासाहेबांनी शिवबांना शिकवले होते आणि स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांकून मिळाले होते त्यामुळे जिजाऊमातेने बघितलेले ते स्वप्न शिवरायांनी सत्तेत उतरवले.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसेच अनेक पुरानांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगले ज्ञान झालेले आहे ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार दाखवलेला आहे हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वाव ठरणार नाही आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी करून दाखवले शिवबाच्या जन्माच्या अगोदरच मासाहेबांनी त्यांच्या ध्येय निश्चित केले होते शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि स्वराज्य निर्मिती केली.
कोणत्याही प्रकारे स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्राचा मोहापेक्षा काही प्रिया नसते परंतु मासाहेबांनी असा विचार मात्र कधी केला नाही की स्वराज्य निर्माण करण्यात मासाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नाही तर न्यायनिवडयाची कामे नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे स्वतःमध्ये अनेक गुण सुद्धा त्यांनी शोभनाशी दिले आज आपण शिवबांना जाणता राजा समोर तो ते केवळ आणि केवळ मासाहेबांनी राजांवर केलेल्या संस्कारांमुळे.
आपल्या मुलांवर संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजेत या सर्व विषय गोष्टींचे उत्तम उदाहरण आपल्या राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंच्या आचरण केले पाहिज.
हाताच्या मतांकडे आपण पाहिले तर एक भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आजच्या काळात 100% पेक्षा 99% माता शाळेच्या आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन स्वतःचे जबाबदारी पूर्ण करतात परंतु खरंतर आपल्या मुलांची शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायाम केले पाहिजे हे आपल्या मातांना समजत नाही.
आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल घेऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते यामुळे आजची मुलंही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत मात्र ही गोष्ट त्यांच्या मातेचे लक्षात तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणीही यात कोणताही बदल घडवून आणू शकत नाही अशा या महान मा साहेब यांना आपण कितीही बोलले तरी कमीच आहे.
अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरा जवळ असलेले शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर विशेषण सोळाशे 30 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला खर तर शिवबांच्या जन्मा देशांचे पाच पुत्र मुक्ती पडले होते.
माँसाहेब जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले वाढवलेलानाचे मोठे केले त्यांच्यावर संस्कार केले त्यांना विविध कला शिकवल्या आणि या चालीरीती रूढी परंपरा विरुद्ध लढण्याची त्यांच्यामध्ये बाळकडू दिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे देहावसन झाले