राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2024 rajmata jijau jayanti marathi bhashan 2024
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि माझे बाल मित्र आणि मैत्रिणींनो आज मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या विषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी विनंती करते.
12 जानेवारी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता यांचा जन्मदिवस होईल शक्ती असून असू शकते याचं सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब होईल राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवलं लानाच मोठे केले त्यांच्यावर संस्कार उजवले स्वराज्य संकल्पनेची बी त्यांनी रुजवले आपल्या शिवरायांच्या मनात हे बी पेरलं वाढवलं आणि त्याच्या वृक्षात रूपांतर केलं प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले त्यांच्या जयंतीनिमित्त महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया आणि विचारांची देवाणघेवाण करूया.
12 जानेवारी 1598 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा या ठिकाणी देऊळगाव जवळ या ठिकाणी झाला.
राजमाता या लहानपणी व लहानपणीपासूनच लढाव या जिज्ञासूर्तीच्या होत्या सर्जनशील होत्या त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते कारण त्यावेळेस असणाऱ्या सुलतानी आणि मोगलशाही आदिलशाही आणि मुस्लिम राजवटी या गरीब लोकांना त्रास देत होत्या त्यांनी त्या डोळ्यादेखत पाहत होत्या त्यामुळे त्यांच्यावर लहानपणीच चांगले संस्कार घडले आणि घरातील वातावरण देखील लढवय असल्यामुळे त्या पुढे शूरवीर बनल्या आणि स्वतः हीच तलवार चालवणे घोडा चालवून चालवणे अशा विविध कला त्यांनी अंगीकृत केल्या.
त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव आणि आईचे नाव माळसाबाई होते माळसाबाई आणि लखोजीराव जाधव यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ वर चांगल्या प्रकारचे संस्कार केले त्यांना वाढवले लहानाचे मोठे केले आणि वयाच्या सहाव्या वर्षी छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणला त्यांचा विवाह वेरूळचे मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
आई जिजाऊ यांनी शिवबाच्या जन्माच्या वेळी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की माझ्या कुळाला देशाला धर्माला आणि अभिमान वाटेल असा मला पुत्र होऊ दे.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करून त्यांना रामायण आणि महाभारतातील गोष्टी शिकवल्या त्यातील युद्ध कला त्यानंतर गनिमी कावा यासारख्या तंत्रविद्या देखील शिकवल्या.
वयाच्या अवघ्या 14 वर्षे छत्रपती शिवबा यांच्या हातात शहाजीराजांनी पुण्याची जागिरी सपोर्ट केली आई जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षाने वर्षे चालणारे गुलामगिरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला.
स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला राजमाता जिजाऊ मुळेच महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्य स्थापना देखील झाली अशा या महान वीरांना माझा त्रिवार मानाचा मुजरा
न्याय निवडा करण्याचे धडे महाराजांना मातीकडून प्राप्त झाले होते शिव जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आद्य गुरु होत्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसातच म्हणजे 17 जून सोळाशे 74 रोजी किल्ले राजगडावर जवळील पाचाड गावात राजमाता जिजाऊ चे निधन झाले.
जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे आपल्या मुलांचा मुलांना धैर्य परोपकार आत्मविश्वास शौर्य न्याय निर्भयता सर्जनशीलता जिल्हा सुरती राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्या संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं श्रीने आपली शक्ती ओळखून उज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न करायलाच पाहिजेत.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचे विनम्र अभिवादन