सावित्रीबाई फुले मराठी भाषण savitribai phule Marathi bhashan -5
भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती लाज बालिका दिन असेही म्हटले जाते आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषणात होणार आहे.
आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्राने मैत्रिणींनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कहाणी तुम्हाला माहीत असेलच ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाले आहेत बालविवाह बंदी आहे विद्वान वरील अत्याचाराला लगाम घातलेला आहे आणि महिलांचे कल्याण केलेले आहे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील खूप प्रथा मुळासकट काढून फेकल्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला त्यांचे जन्मस्थान शिरवळ पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी निवसे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या त्या माळी समाजातील होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना स्वतःची मुले नव्हती ब्राह्मण विरव्याचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्त घेतलेले होत.
ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी 848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी एकूण 18 शाळा चालवल्या
सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असतात तेव्हा लोक त्यांच्यावर मातीचे दगड आणि मनमूत्र फेकत असायचे तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर त्यातील बदलत असत.
सावित्रीबाई फुले हे श्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हदरा दिला आणि पोकळ पाया दूर केला समतेची अशी प्रतिमा मांडली जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळवले.
त्यावेळी मुलीचा बालविवाह होतो होत असायचा व ती विधवा झाली तर तिचे केशव पण करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नसायचे त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवांसाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना सन्मान अधिकार मिळाले आणि जे लोक दगड दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करायला लागले.
त्यावेळी भयंकर प्लेट पसरला सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेटची साथ झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अशा या महान माऊलीला माझे त्रिवार अभिवादन
Chan mahiti