मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

मराठी अलंकारिक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सरावसंच scholarship exam 

1.अकरावा रुद्र-अतिशय तापट माणूस

 

2.अकलेचा कांदा-मूर्ख

 

3.अकलेचा खंदक -अत्यंत मूर्ख माणूस अरुण

 

4.अरण्य्रूदन-ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

 

5.अळवा वरचे पाणी-फार काळ न टिकणारे

 

6.अष्टपैलू-सर्व गुणसंपन्न

 

7.अक्षरशत्रू-निरक्षर अडाणी

 

8.उंटावरचा शहाणा-मूर्खपणाचा सल्ला देणारा

 

9.उंबराचे फुल -दुर्मिळ वस्तू

 

10. ओनामा सुरुवात प्रारंभ

 

11. करण्याचा अवतार-उदार माणूस

 

12. कळसुत्री -बाहुली दुसऱ्याचे तंत्राने चालणारा

 

13. कळीचा नारद -कळ लावणारा

 

14. कुंभकर्ण -अतिशय झोपाळू

 

15. खडाष्टक -जोरदार भांडण

 

16. खुशाल चेंडू – चैनिखोर माणूस

 

17. चित्राची पूजा- अपशब्द आणि खरडपट्टी काढणे

 

18. गंगा यमुना-अश्रू

 

19. गर्भ श्रीमंत- जन्मापासून श्रीमंत

 

20.गंडांतर -भीतीदायक संकट

 

21. गाजर पारखे -कसलीही पारख नसलेला

 

22. गुरुकिल्ली- मर्म

 

23. गुळाचा गणपती- मंदबुद्धीचा

 

24. घर कोंबडा -घराबाहेर न पडणारा

 

25. घोरपड-चिकाटी धरणारा

 

26. चर्पटपंजरी -निरर्थक बडबड

 

27. चौदावे रत्न- मार

 

28. छतीसचा आकडा – क्षतृत्व

 

29. ताटाखालचे मांजर -दुसऱ्याच्या तंत्राने वाढणारा

 

30. त्रिशंकू- धड न इकडे धड न तिकडे

 

31. दगडावरची रेघ -कधीही न बदलणारे

 

32. काळुबाई -भिकड मनुष्य

 

33. देव माणूस -चांगला माणूस

 

34. धोपट मार्ग -सरळ मार्ग नेहमीचा मार्ग

 

35. नंदीबैल -होला हो मानणारा

 

36. नऊ कोटी नारायण -खूप श्रीमंत

 

37. पर्वणी -अतिशय दुर्मिळ योग

 

38. पांढरा कावळा- निसर्गात नसलेली वस्तू

 

39. पांढरा परीस -लबाड

 

40. पातळ यंत्र -कारस्थान करणारा

 

41. पिकलेले पान -म्हातारा

 

42. पोपटपंची- अर्थ न करता पाठांतर करणारा

 

43. बिन भाड्याचे घर -तुरुंग

 

44. बृहस्पती -बुद्धिमान

 

45. बोके संन्यासी- ढोंगी मनुष्य

 

46. भगीरथ प्रयत्न -ऑटोकाठ प्रयत्न

 

47. भाकड कथा -भास्कर गोष्टी

 

48. भीष्म प्रतिज्ञा -कठीण प्रतिज्ञा

 

49. मंथरा – दुष्ट स्त्री

 

50. मायेचा पूत -पराक्रमी मनुष्य

 

51. मृगजळ -केवळ आभास

 

52. मारुतीची शेपूट -लांबच जाणारे काम

 

53. लंकेची पार्वती -अत्यंत गरीब स्त्री

 

54. रामबाण औषध -अचूक गुणकारी

 

55. मेष पात्र- बावळट

 

56. लंबकर्ण – बेआकली

 

57. वामन मूर्ती – ठेंगु माणूस

 

58. शेंदाड शिपाई- भित्रा

 

59. श्री गणेशा – प्रारंभ

 

60. सव्यासाची – उलटसुलट काम करणारा

 

61. सांबाचा अवतार- अत्यंत भोळा माणूस

 

62. शकुनी मामा – कपटी मनुष्य

 

63. वाटाण्याच्या अक्षता – नकार

 

64. वाहती गंगा -आलेली संधी

 

65. सुळावरची पोळी -जीव धोक्यात घालणारे काम

 

66. सूर्यवंशी -उशिरा उठणारा

 

67. स्मशान वैराग्य -तात्कालीक वैराग्य

Leave a Comment