मराठी समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच scholarship exam
आंब्याच्या -झाडांची राई
उंटांचा -तांडा
उतारूंची -झुंड
उपकरणांचा -संच
करवंदांची -जाळी
किल्ल्यांचा -जुडगा
माशांची -गाथन
केळ्यांचा -घड
केसांचा -झुबका
केसांची -बट
खेळाडूंचा -संघ
गवताचा -भारा
गवताची -पेंढी
गुरांचा -कळप
गाई गुरांचे -खिल्लार
चोरांची- टोळी
जहाजांचा -काफीला
तारकांचा- पुंज
ताऱ्यांचा -पुंजका
दुर्वांची -जुडी
द्राक्षांचा- घड
धान्याची -रास
नाण्यांची -चळत
नारळांचा -ढीग
नोटांचे -पुडके
पक्षांचा -थवा
पाठ्यपुस्तकांचा- संच
वही -गठ्ठ