आचारसंहितेपूर्वी जि.प. शिक्षकांना नेमणुका ऑनलाईन टीचर ट्रान्स्फर online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आचारसंहितेपूर्वी जि.प. शिक्षकांना नेमणुका ऑनलाईन टीचर ट्रान्स्फर online teacher transfer 

 

Online teacher transfer येत्या १६ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन

 

सोलापूर, ता. २४ :

लोकसभा आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर गायाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिपदांकडून वेळेत पन्नि’वर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी ५ जानेवारीस्यत मुदत असणार आहे त्यानंतर उमेदवमकिडून प्राधान्यक्रम नेवल गुणवत्ता यादीनुसार १६ फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्यांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ५५ वे ५७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद

शाळामध्ये २३ हजार तर नारद नगरपालिका मानपालिकांच्या शाळांत पाच हजारांतस्यत आणि सखासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची २७ हवार पदे रिक्त आहेत, वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पतत्पको ८० टक्के पद भरतीस मान्यता आहे राज्यातील सर्वच निल्स परिपदांस महापालिका, नगरपरिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून चिदुनामावली तपासून घेतली आहे त्यामुळे पदभरती वेळेत होईल, असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे. तत्पूर्वी, २५ डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर

Online teacher transfer रोस्टर अंतिम असल्यास ‘माध्यमिक चीही भरती

 

• न्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवगाँव कक्षाकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासून अंतिम कले आहे, त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला, अशा तिष्यंना (एका आगेसाठी) त्याठिकाणी पाठविले जाणार आहे, त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकान्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिका पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागापार आहेत. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम

 

भरता येणार नाही, आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तलाका आता शिक्षण विभागाकडुन सुरू आहे.

यदभस्तीनंतरही राहणार ३० टक्क रिक्त

जिल्हा परिषदांसह स्थानिक स्कान्य संस्थांमध्ये सध्या ८० टक्के शिक्षक भरतीस मान्यता आहे. पण, बिदनामावलीवाल आक्षेप विच्यरात बेठान १० टक्के पदांची भरती करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने सध्या ७० टक्केच शिक्षकांची भाती होईल त्यामुळे आता भरतीनंतरही सात ते आठ हजार पदे रिक्तच ष्णार आहेत. प्रमा, हो परसी डाल्यावर शिवरक भरतीचा पुढचा टप्या की, यावर कोणताही अधिकारी ठोसपणे सांगत नसल्याची स्थिती आहे.

Online teacher transfer
Online teacher transfer

Leave a Comment