जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती navoday vidhyalaya admission
ऑनलाईन रजिस्ट्रेशन लास्ट दिनांक 10 ऑगस्ट 2023
परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे
1. मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
2. विद्यार्थ्यांचा फोटो
3. फॉर्मवर पालकाची स्वाक्षरी
4. फॉर्मवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी.
5. आधार कार्ड
6. रहिवाशी सक्षम पुरावा
प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे सामाजिक मूल्य पर्यावरण जागरूकता 600 उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नवोदय विद्यालय समिती कार्य करत आहे.
जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते अनेक पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश जवाहर नवोदय विद्यालय मध्ये हवा असे वाटतो म्हणून या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश विषयी माहिती देण्यात आली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा 2023 24 साठी
Online form अनेकदा ग्रामीण भागातील पालकांना नवोदय विद्यालय एडमिशन मराठी मध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या हातून ही संधी हुकली जाते परिणामी प्रवेश मिळत नाही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी द्वारा आयोजित निवड परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते
सदर परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपात सीबीएससी कडून घेतली जाते यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रतिभावान व हुशार विद्यार्थी कोणत्याही अडचणी शिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील ही परीक्षा दरवर्षीच्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्या जिल्ह्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दरवर्षी सहावी नववी आणि अकरावी वर्गासाठी प्रवेश दिला जातो.
इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अटी व पात्रता आणि निकष
ज्या जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील तथापिच्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे परंतु नंतरच्या काळामध्ये त्या जिल्ह्याची विभाजन झाले असल्यास मोळ जिल्ह्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल विभाजनाची ही अट विभाजित करण्यात आलेल्या नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले नसेल जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी मध्ये शासकीय अनुदानित अथवा अन्य मान्यता प्राप्त शाळा विद्यालयात प्रवेशित असणे अनिवार्य आहे किंवा समग्र शिक्षा योजनेअंतर्गत चालू असलेल्या शाळा किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था मधील व व प्रमाणपत्र योजनेतील अभ्यासक्रमात किमान गुण अध्ययन स्तर प्राप्त करणे आवश्यक आहे एखाद्या शाळा विद्यालयास मान्यता प्राप्त शाळा म्हणून तेव्हा समजले जाईल तेव्हा त्या शाळा विद्यालयात शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारे मान्यता देण्यात आली असेल.
समग्र शिक्षा अंतर्गत चालणाऱ्या शाळा विद्यालयात शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेमार्फत मान्यता असणे अनिवार्य आहे अशी एखादी शाळा जिथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थान अंतर्गत प्रमाणपत्र प्राप्त केला असेल ती शाळा किंवा विद्यालय राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था द्वारा प्रमाणित असली पाहिजे.
विद्यार्थी हा प्रवेश पूर्व इयत्ता पाचवी ची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा कारण त्यास केवळ वरील अटीवर इयत्ता सहावी मध्ये प्रवेश दिला जातो.
जो विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहे त्याचे वय नव्हते तेरा वर्षांमधील असणे आवश्यक आहे ही वयाची अट प्रत्येक व सर्व संवर्गासाठी लागू आहे ज्याच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा ही समावेश होतो एखादा विद्यार्थी जाने एक दिवस ही शहरी भागातील असणाऱ्या शाळेत इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी ते शिकला असेल तो विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थी गणला जाईल जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती.
शहरी शेत्र याचा अर्थ की जो 2011 च्या जनगणनेनुसार किंवा त्यानंतर शासनाने शहरी क्षेत्र म्हणून सुचित केलेले आहेत त्याशिवाय इतर सर्व क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून ओळखले जातील.
ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षांमध्ये सलग तीन सतरा मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदान प्राप्त मान्यता प्राप्त शाळेमधून इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी ची परीक्षा उत्तीर्ण झाला असावा आणि प्रति वर्ष एक पूर्ण शैक्षणिक सत्र ग्रामीण भागात पूर्ण केलेला असावा.
ते विद्यार्थी आवेदन करण्यास पात्र नाही ज्यांना तीस सप्टेंबरच्या पूर्वी पुढील वर्गात प्रमोट केला गेला नसेल आणि इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश दिला नसेल.
कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षेत बसण्यास दुसऱ्यांदा पात्र होणार नाही एकदाच परीक्षेत बसू शकेल.
ग्रामीण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील मुली दिव्यांगांसाठी आरक्षण.
प्रत्येक जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागेपैकी 75 टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात तर उर्वरित जागा या शहरी भागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी जागेचे आरक्षण जवाहर नवोदय विद्यालय ऍडमिशन हे त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षित ठेवले जातात परंतु कोणत्याही लोकसंख्येमध्ये राष्ट्रीय प्रमाणापेक्षा 15 टक्के अनुसूचित जाती आणि 7.5 टक्के अनुसूचित जमाती कमी अथवा 50 टक्के पेक्षा अधिक असू नये हे आरक्षण अंतर परिवर्तन ही आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्तपणे लागू केले जाते.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या आरक्षणा व्यतिरिक्त 27 टक्के आरक्षण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिले जाते इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण केंद्रीय सूची वेळोवेळी जाहीर केलेले नुसार लागू केले जाते या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सूचीमध्ये समावेशित केले गेले नाही ते विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून आवेदन करू शकतील एकूण जागेचे एक तृतीया जागा मुलींमधून भरल्या जातात
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अस्ति व्यंग कर्णबधिर दृष्टीत बाधित अंड केंद्र शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची तरतूद आहे दृष्टी बाधित अंध विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणत्याही एक आठ पूर्ण होत असेल तरच मान्य होईल
पूर्णतः अंदाज असावा किंवा दृष्टी तीव्रता सहा ऑब्लिक साठ किंवा 20/200 पेक्षा अधिक असू नये किंवा दृष्टी क्षेत्राचा कोण 20 अंश किंवा त्यापेक्षा कमी असावे कर्णबधीरत्व किंवा श्रवण दिव्यांगता ज्या विद्यार्थ्यांचा श्रवण रास 60 डीबी पेक्षा अधिक असावा
अस्थी सांध्यांमधील व स्नायू मधील दोषामुळे हात पायाच्या संचालन हालचाल करताना कायमस्वरूपी काढता येत असेल अथवा हालचालीवर नियंत्रण राहत नसेल दिव्यांग व्यक्तीचा थोडक्यात असा अर्थ आहे की शरीरातील कोणत्याही प्रकारची दिव्यांका किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असेल आणि प्रामाणिक केलेल्या प्रमाणपत्र असेल.
परीक्षा व माध्यम
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही वेगवेगळ्या वीस अधिसूचित केलेल्या भाषेमध्ये कोणत्याही एका भाषांमध्ये निवडता येईल अधिसूचित करण्यात आलेल्या भाषा असामी बंगाली बोर्ड इंग्रजी गारो गुजराती हिंदी कन्नड खासी मल्याळम मराठी नेपाळी ओडिया पंजाबी मणिपुरी तामिळ तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होतो.
इयत्ता सहावी साठी विषय निहाय वेळ व गुण
बुद्धिमत्ता या विषयासाठी साठ मिनिटे वेळ असून एकूण गुन्हा पाहिजे 50% गुण यासाठी दिले जातात तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी 60 मिनिटे वेळ आणि उर्वरित 50 टक्के गुण समान विभागून दिले जातात.
इयत्ता नववी साठी पात्रता व अटी.
जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता नववीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील
अटी व शर्तीची पूर्तता करावी लागते
केवळ तेच विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत प्रवेश घेऊ शकतात की ज्या विद्यार्थ्यांनी त्याच जिल्ह्यातील शासकीय शासनांद्वारे मान्यता प्राप्त शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण झाली असेल इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय त्यावर्षीच्या मी मे महिन्यातील एक तारखेला 13 ते 16 वर्षाच्या आत असावे वयाची ही अट अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील इयत्ता नववी साठी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षा ही इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून होत असते
इयत्ता नववी साठी परीक्षा पद्धती
इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षा साठी इयत्ता आठवीच्या वर्ग स्तरावर खालील विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात सदर परीक्षा ही वस्तुनिष्ठ वर्णनात्मक लेखी स्वरूपात घेतली जाते परीक्षेचा कालावधी कोणताही मध्यंतरी न देता तीन तासाची नियोजित असते तसेच रिक्त जागेचे आरक्षण हे त्या रिक्त झालेल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेली असते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती.
इयत्ता नववी साठी विषय वेळ व गुण.
इंग्रजी व हिंदी या विषयासाठी एकूण गुन्हा पैकी 30 गुण यासाठी दिले जातात तर गणित आणि विज्ञान विषयासाठी उर्वरित 70 गुण समान विभागून दिले जाते ही परीक्षा शंभर गुणांची होत असून त्यास एकूण तीन तास वेळ दिला जातो इयत्ता नववी साठी प्रवेश परीक्षा ही संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय ही परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
इयत्ता अकरावी साठी प्रवेश वार परीक्षेचे आयोजन
इयत्ता अकरावीसाठी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये उपलब्ध रिक्त जागेचा अहवाल स्थानिक वर्तमानपत्रातून अधिसूचित केले जाते त्यानुसार प्रवेश निश्चित केले जाते दरवर्षी इयत्ता अकरावी प्रवेश हे 15 जुलै पर्यंत पूर्ण केले जात