आंतर जिल्हाबदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत माननीय विभागीय आयुक्तांचे सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश increment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतर जिल्हाबदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत माननीय विभागीय आयुक्तांचे सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश increment 

 

 

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली

विषय:-आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तातडीने देणे बाबत.

संदर्भ:-१)

शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन आदेश क्र.लोआप्र. २००२/प्र क्र.६३/आस्था-५ मंत्रालय मुंबई दि.०३.१०.२०२३

२) ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र माअ /प्र.क्र.३५३ आस्था-४दि.०५.०९.२०२३

महोदय,

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की मा. आमदार श्री. विक्रम वसंतराव काळे यांच्या पत्रात नमूर केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तातडीने देने बाबत चे दि.१२.१२.२०२३ या रोजी चे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.

सदर प्रकरण आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने पत्राच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करावी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितास आपल्या स्तरावरून अवगत करावी.

विभागीय आयुक्तांचे पत्र येथे पहा

👉 PDF download

Leave a Comment