तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आर्थिक निकषात केले बदल training

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आर्थिक निकषात केले बदल training

 

संचालकांचा सुधारित आदेश येथे पहा 👇

PDF download

 

उपयुक्त विषयांवर संदर्भ क्रमांक एक नुसार स्टार्स प्रकल्प सन २०२३२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापन व teacher training सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान शाळा आदिवासी विभागाच्या शाळा सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील एक ते आठ च्या सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे आहे या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण पाच दिवसांचा असून विभाग स्तरावर प्रशिक्षण दिनांक 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरू आहे सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा डाएट प्राचार्य यांची राहील.

 

दिनांक 1 डिसेंबर 2023 चे संचालकांचे आदेश येथे पहा

👉 PDF download 

 

Training
Training

Leave a Comment