सरसकट नुकसान भरपाई मंजूर अवकाळी च्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांना मागणी crop insurance
Crop insurance विदर्भ मराठवाडा उत्तर व पश्चिम महाराष्ट्र मध्ये राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
द्राक्ष ऊस कापूसcotton केली डाळिंब सोयाबीन भाजीपाला इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
केंद्र व राज्य सरकारने तातडीने सरसकट मुस्कान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे.
Crop insurance राज्यात झालेल्या या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून या शेतकऱ्यांचे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
द्राक्ष व केळी पिकांसाठीचा एकही उत्पन्न उत्पादन खर्च लाखो रुपयांपर्यंत केलेला आहे हातात तोंडाशी आलेले पीक जमिनीवर दोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील.
याकरिता राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नमस्कार देणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या central government राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने पाहणी करून राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर करून.
केंद्र सरकारने तातडीचे मदत करण्याची मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले.
कर्जाचा बोजा वाढल्याने हातबल झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून त्यांना आधार देणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांचे आत्महत्येचे sucide प्रमाण व पुन्हा वाढू शकते यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे