राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणेबाबत dearness allowance
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र येथे पहा 👇
PDF download
dearness allowanceराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदान महागाई भत्ता च्या दरात दिनांक एक जुलै 2023 पासून सुधारणा करणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
dearness allowanceत्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी प्राथमिक शिक्षण संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन.