जिल्हा बदली नविन अपडेट online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा बदली नविन अपडेट online teacher transfer

 

Click here PDF download 

 

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा नव्याने सहावा टप्पा होणार

आंतरजिल्हा बदलीचा तातडीने सहावा टप्पा राबवावा व सन 2022 मध्ये अर्ज भरले त्यांना फॉर्म एडिट करण्याची संधी व अर्ज न भरलेल्या सर्व बदली पात्र शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात यावी यासाठी शिक्षक सहकार संघटने कडून प्रयत्न केले जात होते यामध्ये माजी मंत्री परीने फुगे यांनी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास सचिवांकडे शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन शिक्षकांची बाजू मांडली परिणामी ग्रामविकास विभागाने पत्र काढले असून आता आंतरजिल्हा बदलीचा नव्याने सहावा टप्पा होणार असून सर्व शिक्षकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे

सन २०१७ पासून महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होत्या पण दिनांक 21 जून 2023 शिक्षण विभागाच्या व दिनांक 23 ऑगस्ट 2023 ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय नुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदला रद्द केले आहेत भ्रष्टाचार मुक्त ऑनलाईन बदल्यात रद्द करून पुन्हा शिक्षक बदल्यात भ्रष्टाचार करणारा शिक्षण विभाग व ग्रामविकास चा ऑफलाईन बदलांचा आदेश आहे यामुळे महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शिक्षकांत संतापाची लाट निर्माण झाली होती म्हणून 21 जून चा शासन निर्णय रद्द करावे म्हणून शिक्षक सहकार संघटनाने दहा हजार शिक्षकांची स्वाक्षरीचे निवेदन दिले व 24 ऑगस्ट 2023 ला आझाद मैदान वर्ष शिक्षकांनी आंदोलन केले होते तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे आयएफसी का दाखल केली होती पण 28 ऑक्टोबर 2023 ला मुंबई येथे झालेल्या सभेत माननीय संतोष विठ्ठलवाड राज्याध्यक्ष यांनी माननीय शिक्षण मंत्रींना सांगितले की जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा सहावा टप्पा शासन सध्या राबवत असून 2022 मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांच विचार करून तो टप्पा रावीत आहेत काही शिक्षकाने 2022 ला चार जिल्ह्याचे पर्याय असल्याने शेजारच्या जिल्ह्यात जागा असल्याने शेजारच्या जिल्ह्याचे पर्याय दिला होता काही शिक्षकांची संवर्ग बदललेले आहेत काही शिक्षकांचे संवर्ग अर्ज चुकल्यामुळे बाद झालेले आहे 2022 ला समोरच्या चार मध्ये अर्ज केलेल्या महिला शिक्षकांची संवर्ग बदलले आहेत त्यामुळे ज्यांचे संवर्ग बदलले असतील त्यांना संवर्ग बदलण्याची संधी देणे गरजेचे आहे तसेच त्यांचे फॉर्म भरायचे आहे राहिले असतील त्यांनाही संधी मिळणे गरजेचे आहे म्हणून नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा तातडीने सहावा टप्पा व 2022 मध्ये अर्ज भरलेले यांना फॉर्म एडिट करण्याची संधी व 2022 मध्ये अर्ज न भरलेल्या सर्व बदली पात्र झालेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची विनंती 28 ऑक्टोबरच्या झालेल्या बैठकीत संतोष विठ्ठल वाढ राज्य अध्यक्ष यांनी शिक्षण मंत्री केसरकर यांना केले होते त्या दिवशी त्यांना समावेश करून सर्वांना संधी देण्याची आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले होते त्या आश्वासनमंत्र्यांनी सहाव्या टप्प्यात संधी देऊन पूर्ण केले आहेत त्या संदर्भात शिक्षण विभागाने पत्र काढले पण ग्रामविकास विभाग पात्र काढण्यासाठी मागेपुढे तेव्हा परिणय फुगे यांनी ग्रामविकास मंत्री ग्रामविकास सचिव यांना सादर सदर मागणी मान्य करण्यासाठी शिक्षण सहकार संघटना यांची शिष्टमंडळ नियम शिक्षकांची बाजू मांडली

Leave a Comment